BJGMC Pune Bharti Result 2026
BJGMC Pune Bharti Result 2026: ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे संस्थेतील वर्ग-४ (गट-ड) संवर्गातील विविध रिक्त पदे सरळसेवेने पदे भरण्याकरीता ऑनलाईन पदभरती अंतर्गत गुणवत्ताधारक उमेदवारांना दि.०४.०३.२०२६ ते दि.०७.०३.२०२६ व दि.१७.०४.२०२६ रोजी या कालावधीत बोलवून कागदपत्र पडताळणी करण्यात आलेली होती. कागदपत्रे पडताळणी व गुणवत्तेनुसार निवडी करीता पात्र ठरत असलेल्या उमेदवारांच्या संवर्गनिहाय निवड याद्या तयार करण्यात आलेल्या असून सदर याद्या या संस्थेच्या https://bjgmcpune.com या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहेत.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
BJGMC Pune Bharti Result 2026
BJGMC Pune Bharti Result 2026: वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय यांच्या अधिनस्त असलेल्या ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे या संस्थतील वर्ग-४ (गट-ड) संवर्गातील विविध रिक्त पदे सरळसेवेने पदे भरण्याकरीता ऑनलाईन (Computer Based Test) स्पर्धा परिक्षेचे (इंस्टीट्यूट ऑफ बॅन्कींग पर्सोनल सिलेक्शन) IBPS यांचे मार्फत राज्यभरात विविध २४ परिक्षा केंद्रावर दि.११.१०.२०२५ रोजी २ सत्रात आयोजन करण्यात आलेले होते. सदर परिक्षेचा निकाल Basic Score List of all appeared candidates (Cadre wise) तसेच Combined List of Qualified Candidates in Descending Order of Marks (Cadre wise) ह्या याद्या दि.१० फेब्रुवारी २०२६ रोजी संस्थेच्या https://bjgmcpune.com या संकेतस्थळावर जाहिर करण्यात आल्या आहेत. दि.१० फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या Combined List of Qualified Candidates in Descending Order of Marks (Cadre wise) ह्या यादीमधील गुणवत्ताधारक उमेदवरांची कागदपत्र पडताळणी दि.०४.०३.२०२६ ते ०७.०३.२०२६ या कलावधीत बै.जी.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे या इमारतीमधील ४ थ्या मजल्यावरील स्कील लॅब शेजारील हॉलमध्ये अयोजित करण्यात येत आहे. पदनिहाय गुणवत्ताधारक उमेदवारांची यादी https://bjgmcpune.com या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. गुणवत्ताधारक उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीचे वेळी ऑनलाईन अर्जामध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार व जाहिराती मधील अ.क्र.८ खालील मुद्दा ७ खाली नमूद केलेली सर्व मुळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रतीचा संच, आधारकार्ड, तसेच ऑनलाईन अर्ज व परिक्षा प्रवेश पत्र यांच्या छायाप्रती सोबत घेऊन येणे अनिवार्य राहिल याची संबधीत उमेदवारांनी नोंद घ्यावी. सोबत पदनिहाय कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक जोडले आहे.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सर्व पदांचे DV याद्या जाहीर, येथे चेक करा
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















