आदिवासींची १२ हजार ५०० पदांची विशेष पदभरती रखडली!! – Adivasi Vibhag Bharti Update
Adivasi Vibhag Bharti Update आदिवासी समाजासाठी विशेष पदभरतीच्या घोषणा शासनाकडून वारंवार केल्या जात असल्या, तरी प्रत्यक्षात मात्र अंमलबजावणीत मोठा विलंब होत असल्याचे चित्र आहे. विधिमंडळातही या विषयावर अनेकदा चर्चा होऊन आश्वासने देण्यात आली, मात्र सात वर्षांचा कालावधी उलटूनही १२,५०० पदांची विशेष भरती अद्याप रखडलेलीच आहे. त्यामुळे ही भरती प्रत्यक्षात कधी होणार, असा सवाल तरुणांकडून उपस्थित … Read more