सीए फायनल’ आता वर्षातून दोनवेळा; तीनवेळा परीक्षा घेण्याचा निर्णय अखेर रद्द!! | CA Exams – More Opportunities!
CA Exams Update द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटऑफ इंडिया’ मार्फत (आयसीएआय) घेण्यात येणारी सीए फायनल परीक्षा वर्षातून दोन वेळाच घेतली जाणार असल्याचे ‘आयसीएआय’ने जाहीर केले आहे. त्यानुसार मे व नोव्हेंबरमध्येच ही परीक्षा होणार आहे. मे महिन्यात होणाऱ्या सीए फायनलच्या तारखाही जाहीर झाल्या असून, ग्रुप १ साठी दि. २, ४ व ६ मे रोजी, तर ग्रुप २ … Read more