JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

‘लाडकी बहीण’चा हफ्त्याची तारीख अखेर जाहीर! २६ जानेवारीपूर्वी मिळणार…

Ladki Bahin Jan 2025 Payment Date

लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. बऱ्याच दिवसापासून लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम होता हो जानेवारीचा हफ्ता कधी मिळणार? या वर अनेक तर्क वितर्क लावले जात होते. अखेर या बद्दल एक अधिकृत अपडेट अमोर आला आहे (Ladki Bahin Jan 2025 Payment Date ). मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता २६ जानेवारीपूर्वी वितरित करण्यात येणार … Read more

महत्वाचे! लाडकी बहीण योजनेसंदर्भात वेगळ्या वेगळ्या वक्तव्यामुळे संभ्रम, नेमके काय खरं या बाबत घोषणा..

Ladki Bahin Latest 2025 Update

विधानसभा निवडणुकीत महायुतीला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून होणाऱ्या वक्तव्यामुळे जिल्ह्यातील ६ लाखांहून अधिक लाभार्थ्यांमध्ये योजनेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र या बद्दल खरी आणि  अधिकृत माहिती आता जाणून घेऊया (Ladki Bahin Latest 2025 Update ). सर्व प्रथम हि लाडकी बहीण योजना बंद होणार नाही पण, नियमांचा भंग … Read more

बँकिंग क्षेत्रात एआयची धडक: दोन लाख नोकऱ्यांना धोका!! – AI Related Jobs 2025

AI Jobs RISK

बँकिंग क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वाढता वापर पाहता, पुढील तीन ते पाच वर्षांत दोन लाख नोकऱ्या कमी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ‘ब्लूमबर्ग इंटेलिजन्स’च्या अहवालानुसार जागतिक बँकांमधील किमान तीन टक्के नोकऱ्या एआयच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे संपुष्टात येतील. बँक ऑफिस, मिडल ऑफिस तसेच ग्राहकसेवेशी निगडित अनेक नोकऱ्यांवर याचा परिणाम होईल. विशेषतः माहिती-तंत्रज्ञान, लेखापाल, धोरणात्मक विश्लेषक … Read more

माहिती आयोगातील रिक्त पदे भरा, कोर्टाचे सरकारला निर्देश! – Mahiti Aayog Bharti 2025

Mahiti Aayog Bharti 2025 केंद्रीय आणि राज्य माहिती आयोगांतील रिक्त पदांबाबत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नापसंती व्यक्त करून, ही पदे तातडीने भरण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले. माहिती आयुक्तांची निवड तातडीने करण्यास न्यायालयाने सरकारला सांगितले आहे. न्या. सूर्यकांत आणि न्या. एन. कोटिश्वरसिंह यांच्या खंडपीठाने केंद्राला हे निर्देश दिले. ‘ही पदे लवकर भरण्याची गरज आहे, अन्यथा काम करणारी … Read more

ADCC बँक परीक्षा सुरु, जिल्ह्यात ऑनलाइन परीक्षेची सुविधा नसल्याने पुण्याला परीक्षा!! Ahmednagar DCC Bank Admit Card Download

Ahmednagar district bank Bharti 2023

Ahmednagar DCC Bank Hall Ticket Download नोकर भरतीच्या ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यात पायाभूत सुविधा नाहीत. त्यामुळे या परीक्षा जिल्ह्यात घेता येणार नाहीत, असे वर्कवेल इन्फोटेक प्रा. लिमिटेड या कंपनीने कळवले आहे. म्हणून जिल्हा बँक नोकर भरतीची परीक्षा पुण्याला होत असल्याचा खुलासा जिल्हा सहकारी बँकेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. जिल्हा बँक नोकर भरतीची परीक्षा पुण्याला … Read more

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड