निवडणूकचा SIR फॉर्म सबमिट झाला की नाही? मोबाईलवरून लगेच तपासा अर्जाची स्थिती! – SIR Search Voters Name 2026
SIR Search Voters Name 2026 – मित्रांनो, सध्या SIR व्हेरिफिकेशन बद्दल खूप बातम्या येत आहे. आपल्याया महतीच असेल, भारताच्या निवडणूक आयोगाने (ECI) अधिकृतपणे विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) २०२६ (Special Intensive Revision 2026) मोहीम जाहीर केली आहे. गेल्या दोन दशकांतील मतदार याद्या अधीकृत आणि योग्य करण्याची ही देशातील सर्वात मोठी आणि व्यापक मोहीम मानली जात आहे. … Read more