Satara DCC Bank Result


Satara DCC Bank Result: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, सातारा या बँकेच्या सरळसेवा नोकर भरती २०२४-२५ पदभरती प्रक्रिया अंतर्गत ऑनलाईन परीक्षेचा निकाल बँकेच्या www.sataradccb.in/ www.sataradccb.bank.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेत आलेला आहे. उमेदवारांना सदरहू संकेतस्थळावर स्वतःचे युजर आय.डी. व पासवर्ड द्वारे लॉगईन करून निकाल पाहता येणार आहे. गुणवत्ताप्राप्त उमेदवारांना त्यांचे मुलाखत पत्र बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देणेत आले आहे. उमेदवारांना त्यांचे युजर आय.डी. व पासवर्ड द्वारे लॉगईन करून मुलाखत पत्र डाऊनलोड करून घेता येणार आहे. मुलाखत पत्रात बैठक क्रमांक, ठिकाण, दिनांक, वेळ व सूचना याचा तपशिल देणेत आलेला आहे. गुणवत्ताप्राप्त उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व मुलाखती बँकेची जुनी इमारत, शिवाजी सर्कल, पोवई नाका, सातारा येथे दिनांक २०/०३/२०२६ ते २८/०३/२०२६ या कालावधीत घेण्यात येणार आहेत. उमेदवारांनी निर्धारित वेळी मुलाखत ठिकाणी उपस्थित रहावयाचे आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
बँकेच्या सरळसेवा नोकर भरती प्रक्रिया अंतर्गत ऑनलाईन परीक्षेतील सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की, संबंधित उमेदवारांनी बँकेच्या संकेतस्थळावर स्वतःचे युजर आय.डी. व पासवर्ड द्वारे लॉगईन करून आपला निकाल पहावा व गुणवत्ताप्राप्त उमेदवारांनी आपले मुलाखत पत्र डाऊनलोड करून घ्यावे. यामध्ये काही अडचण निर्माण झाल्यास, हेल्पलाईन नंबर ८९५६६६०३३६ वर त्वरीत संपर्क साधून कार्यवाही करावी. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मुलाखती साठी पात्र उमेदवार यादी :-
अ. क्र. | पोस्टचे नाव | पात्र उमेदवार यादी |
| १ | कनिष्ठ लेखनिक | Click here |
| २ | कनिष्ठ शिपाई | Click here |
मुलाखत पत्र डाउनलोड करण्याच्या स्टेप्स:
सर्वप्रथम सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिकृत www.sataradccb.bank.in वेबसाइटला भेट द्या.
होमपेजवर “नोकर भरती २०२४-निकाल” या लिंकवर क्लिक करा.
त्यानंतर लॉगिन पेज उघडेल.
येथे तुमचा User ID आणि Password टाकून लॉगिन करा.
लॉगिन केल्यानंतर स्क्रीनवर Interview Letter / Admit Card Download हा पर्याय दिसेल.
त्या लिंकवर क्लिक करून तुमचे मुलाखत पत्र डाउनलोड करा.
डाउनलोड केलेल्या मुलाखत पत्र ची प्रिंट काढून मुलाखतीला सोबत घेऊन जा.

मुलाखत पत्र डाऊनलोड लिंक
Helpline Number – +91 8956660336 [ सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:०० वा. पर्यंत – सुट्टी चे दिवस वगळून ]
Helpline Email – support@sataradccb.in
Satara DCC bank Answer Key, Result: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, सातारा – २०२४-२५ पदभरतीसाठी लिपिक या पदांच्या परीक्षांच्या उत्तर तालिका जाहीर झाल्या आहेत. या परीक्षा डिसेंबर २०२४ या कालावधीत घेण्यात आल्या होत्या. उत्तर तालिका खालील लिंक वरून PDF फॉरमॅट मध्ये उत्तर तालिका डाउनलोड करता येईल. उमेदवारांना उत्तर तालिकेतील उत्तरांबाबत कोणतीही तक्रार असल्यास त्यासाठी निश्चित कालावधीत तक्रार नोंदवता येईल. यासंबंधित अधिक माहितीसाठी आणि पुढील प्रक्रियेसाठी उमेदवारांनी बँकेच्या वेबसाईटवर नियमितपणे भेट देणे गरजेचे आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
उत्तरतालिका PDF डाउनलोड करा
Satara DCC bank Answer Key, Result: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, सातारा – २०२४-२५ पदभरतीसाठी कनिष्ठ लेखनिक आणि कनिष्ठ शिपाई या पदांच्या परीक्षांच्या उत्तर तालिका जाहीर झाल्या आहेत. या परीक्षा ५ ते ९ डिसेंबर २०२४ या कालावधीत घेण्यात आल्या होत्या. उत्तर तालिका बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असून, ती पाहण्यासाठी उमेदवारांनी स्वतःच्या प्रोफाइलमध्ये लॉगिन करणे आवश्यक आहे. लॉगिनसाठी यूजर आयडी आणि पासवर्ड वापरून “Answer Key” विभागातून संबंधित उत्तर तालिका डाउनलोड करता येईल. उमेदवारांना उत्तर तालिकेतील उत्तरांबाबत कोणतीही तक्रार असल्यास त्यासाठी निश्चित कालावधीत तक्रार नोंदवता येईल. यासंबंधित अधिक माहितीसाठी आणि पुढील प्रक्रियेसाठी उमेदवारांनी बँकेच्या वेबसाईटवर नियमितपणे भेट देणे गरजेचे आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
The Satara District Central Cooperative Bank Limited, Satara, has released the answer keys for the recruitment exams conducted for the posts of Junior Clerk and Junior Peon for the year 2024-25. These exams were held between 5th and 9th December 2024. The answer keys are now available on the bank’s official website and can be accessed by logging into the candidate’s profile using their user ID and password. Candidates can download the answer keys from the “Answer Key” section. If there are any discrepancies or objections regarding the answers, candidates can raise their concerns within the stipulated time frame. For further details and updates on the recruitment process, candidates are advised to regularly visit the bank’s official website.
महत्वाची माहिती:
- परीक्षेची तारीख:
परीक्षा ५ ते ९ डिसेंबर २०२४ या कालावधीत घेण्यात आली होती. - उत्तर तालिकेची उपलब्धता:
उत्तर तालिका बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर लॉगिनद्वारे उपलब्ध आहे. - उत्तर तालिका डाउनलोड करण्याची प्रक्रिया:
- बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
- तुमच्या परीक्षा प्रोफाइलमध्ये लॉगिन करा (आवश्यक असलेला यूजर आयडी आणि पासवर्ड वापरा).
- “Answer Key” किंवा “उत्तर तालिका” विभागात जाऊन संबंधित फाईल डाउनलोड करा.
- तक्रारींसाठी संधी:
उत्तर तालिकेबाबत कोणत्याही तक्रारी असल्यास, त्यासाठी निश्चित कालावधी दिला जाईल. अधिकृत सूचना वाचून योग्य ती प्रक्रिया पूर्ण करा.
Download Satara DCC bank Answer Key
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















