UPSC द्वारे पूजा खेडकरविरुद्ध कारवाई केली असून प्रशिक्षणार्थी IAS पद रद्द करण्यात आले आहे!
UPSC cancels Puja Khedkar’s candidature – यूपीएससीने केलेल्या चौकशीत पूजा खेडकरने नागरी सेवा परीक्षा-2022च्या नियमांचा भंग केल्याचं समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. यूपीएससीने 19 जुलै 2024 रोजी एक पत्रक प्रसिद्ध करून पूजा खेडकर यांनी स्वतःच्या नावात, त्यांच्या वडिलांच्या नावात तसेच आईच्या नावात बदल करून केंद्रीय लोकसेवा आयोगाची फसवणूक केल्याचं समोर आल्याचं म्हटलं होतं. … Read more