MahaBharti
लाडकी बहीण योजनेच्या फॉर्म मध्ये बदल कसा करायचा? – Edit फॉर्म कसा करायचा..
Ladki bahin edit form link
लाडकी बहीण योजनेचा दुसऱ्या हफ्त्याची तारीख झाली जाहीर, यादीत नाव पहा – Ladki Bahin dusra Hafta Date status
आताच प्राप्त नवीन माहिती नुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत 31 जुलैपर्यंत मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार दि. 17 ऑगस्ट पर्यंत लाभ वितरण करण्यात आले आहे. तसेच आता पर्यंत ई- केवायसी (आधार सिडींग) अभावी प्रलंबित अर्ज व नव्याने मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार लाभ वितरणाचा दुसरा टप्पा (Ladki Bahin Yojana Labh Vitaranacha Dusra Tappa) 31 ऑगस्ट … Read more
आता कृषी संचालकपदांची पात्रता घटविली, पदे रिक्त!
सध्या कृषी खात्यात बदल्या, बढत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सतत राजकीय हस्तक्षेप झाल्यामुळे खात्यात संचालकपदावर काम करण्यासाठी पदोन्नती देण्यास एकही पात्र अधिकारी उरलेला नाही. याचाच परिणाम असा झाला कि , संचालकपदाची पात्रता कमी करण्याची नामुष्की राज्य शासनावर आली आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे कृषी खात्यात पदोन्नत्यांच्या प्रक्रिया सतत रखडवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (एसएओ) तसेच विभागीय … Read more
योजना दूत बनण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा जाणून घ्या, कोणती कागदपत्र आवश्यक, पूर्ण माहिती!
महाराष्ट्र राज्यातील होतकरू उमेदवारांना नोकरीची एक मोठी संधी सरकार तर्फे उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेत राज्यातील विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी “योजना दूत भारती” योजने अंतर्गत एकूण ५०,००० योजना दूतांची भरती केली जाणार आहे. राज्य सरकारने सुरू केलेल्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम योजना दूतांचे असेल. या उपक्रमामुळे तरुणांना रोजगाराच्या संधी … Read more
दिलासा! आता जातवैधता प्रमाणपत्रासाठी सहा महिन्यांची मुदत !
विविध प्रक्रियेत किंवा प्रवेशास अनेक उमेदवारांना CV नसल्याने संधी हुकण्याचे चित्र होते, परंतु आता इतर मागासवर्गातील (ओबीसी) विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी आवश्यक जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे प्रमाणपत्रासाठी अडचणींना तोंड देत असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. … Read more
सामान्य रुग्णालय गडचिरोलीप्रयोगशाळा तंत्रज्ञ यांच्या लेखी परिक्षा व मुलाखतीची तारीख जाहीर । General Hospital Gadchiroli Admit Card
General Hospital Gadchiroli Admit Card
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान पदभरती निवड यादी जाहीर, PDF उपलब्ध! – Tuljabhavani Temple Trust Bharti Result, Merit List, Selection list
Tuljabhavani Temple Trust Bharti Result
खुशखबर, आता दिव्यांगांना एसटीच्या सर्व बसेस मध्ये कायमस्वरूपी आरक्षण!
दिव्यांग प्रवाशांना यापुढे एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये आरक्षित आसन कायमस्वरूपी देण्यात आले असून, ते कोणत्याही थांब्यावर चढल्यास त्यांना त्यांचे आरक्षित आसन उपलब्ध करून देण्याचे जबाबदारी संबंधित वाहकाची असणार आहे. त्यामुळे दिव्यांगाचा प्रवास यापुढे अधिक सुखकर व आरामदायी होणार आहे. एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने एक परिपत्रक काढून एसटीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बसेस मध्ये दिव्यांगांना आरक्षण आसने निश्चित … Read more