Diwali Wishes in Marathi 2024- || दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी ||
चंद्राचा कंदील घरावरी चांदण्यांचे तोरण दारावरी.. क्षितीजाचे रंग रांगोळीवरी दिवाळीचे स्वागत घरोघरी..! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभ दीपावली… लक्ष्मीचा सहवास आपल्या घरात नित्य असू दे! चांगल्या मार्गाने समृद्धी मिळो, लक्ष्मीपूजनाचे सौख्य नेहमी लाभो! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख, लुकलुकणार्या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक, सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, … Read more