ऑरियस वैद्यकीय विज्ञान संस्था नागपुर भरती 2021
AUREUS Nagpur Bharti 2021
AUREUS Nagpur Bharti 2021 – ऑरियस वैद्यकीय विज्ञान संस्था नागपुर येथे स्टोअर प्रभारी, एचआर कार्यकारी, फार्मासिस्ट, परिचारिका, नर्सिंग प्रभारी, लॅब टेक्निशियन, बिलिंग एक्झिक्युटिव्ह, फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्ह, निवासी वैद्यकीय अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 5 व 6 एप्रिल 2021 आहे.
- पदाचे नाव – स्टोअर प्रभारी, एचआर कार्यकारी, फार्मासिस्ट, परिचारिका, नर्सिंग प्रभारी, लॅब टेक्निशियन, बिलिंग एक्झिक्युटिव्ह, फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्ह, निवासी वैद्यकीय अधिकारी
- नोकरी ठिकाण – नागपुर
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीची तारीख – 5 व 6 एप्रिल 2021
- मुलाखतीचा पत्ता – प्लॉट नं. 16, वंजारी नगर, राजाबक्ष मंदिराच्या समोर, मेडिकल कॉलेज रोड, नागपूर – 440003
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App