आयोगामार्फत दिनांक २७ फेब्रुवारी, २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार राज्य सेवा मुख्य परीक्षा- २०२५ आयोगाच्या नियोजित वेळापत्रकानुसार दिनांक २९ मार्च, २०२६ ते २६ एप्रिल, २०२६ या कालावधीत घेण्यात येणार होती. तथापि, काही उमेदवारांनी परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी सदर परीक्षा पुढे ढकलण्याबाबत विनंती केली होती. उमेदवारांची विनंती विचारात घेऊन उमेदवारांना परीक्षेकरीता कोणताही व्यत्यय येऊ नये व परीक्षा सुरळीतपणे पार पाडावी, याकरीता राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ खालीलप्रमाणे सुधारित दिनांकास घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















