महापालिका नोकर भरतीचा दुसरा टप्पा एप्रिलमध्येच; येथे बघा संपूर्ण माहिती!! – Sambhaji Nagar Mahanagarpalika bharti 2025

Sambhaji Nagar Mahanagarpalika Application 2025

Sambhaji Nagar Mahanagarpalika Bharti 2025

Sambhaji Nagar Mahanagarpalika Bharti 2025: महापालिकेला शासनाने पहिल्या टप्प्यात १२४ अन् दुसऱ्या टप्प्यात २६७ पदांची भरती करण्यासाठी परवानगी दिली. महापालिकेने (Sambhaji Nagar Mahanagarpalika bharti 2025)पहिल्या टप्प्यातील १२४ पदांची भरती प्रक्रियाही राबविली. यातील पात्र १५ उमेदवारांनी राजीनामे दिले. त्यानंतर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचा विचार झाला. परंतु, त्यांनीही नकार दिला. परिणामी, दुसऱ्या टप्प्यातील २६७ पदांची भरती रखडली आहे. आता एप्रिलमध्येच ही प्रक्रिया होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एक तर महापालिकेत अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या तोडकी आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

दुसरीकडे सेवानिवृत्त होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. यामुळे महापालिका कंत्राटी कर्मचाऱ्यांवर सुरू असल्याचे दिसते. यासह रिक्त पदेही वाढत आहेत. परंतु, दरम्यानच्या काळात महापालिकेच्या आकृतिबंधाला शासनानेच मंजुरी दिली आहे. यानंतर महापालिकेच्या मागणीनुसार पहिल्या टप्यात १२४ पदांच्या भरतीसाठी शासनाने मंजूरी मंजुरी दिली. आयबीपीएस एजन्सीने ही प्रक्रिया राबविली. परंतु, यातील १६ कर्मचाऱ्यांनी काही महिन्यांतब चर्जीनामे दिले. यात लेखा लिपिक, कनिष्ठ अभियंता, सहायक अनियता, स्वच्छता निरीक्षक यांचा समावेश आहे. यानंतर नियमानुसार प्रतीक्षा यादीतील दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवारांना संधी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रक्रियाही राबविली. परंतु, यात केवळ तीन कर्मचारीच रुजू झाले. पुन्हा तीन जणांनी राजीनामे दिले. भरती प्रक्रियेनंतर वर्षभर प्रतीक्षा यादीनुसार प्रक्रिया राबविणे आवश्यक असते. त्यामुळे वर्षभरापासून ही प्रक्रिया सुरू आहे. यात दुसऱ्या टप्प्यातील २६७ पदांच्या भरतीसह त्यांच्या बिंदुनामावलीची प्रक्रिया रखडली आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

…तर २८२ पदांसाठी भरती
■ मागील भरतीतील १५ जणांनी राजीनामे दिले. नियमानुसार वर्षभरात ही पदे भरण्याची प्रक्रिया केली जाते. मार्चमध्ये या प्रक्रियेची मुदत संपणार आहे. आता मार्चपर्यंत वातील रिक्त पदांची भरती न झाल्यास दुसऱ्या टप्प्यातील भरती करावयाची २६७ आणि ही पंधरा अशी एकूण २८२ पदांसाठी एप्रिलमध्येच भरती प्रक्रिया करावी लागेल.


Sambhaji Nagar Mahanagarpalika Bharti 2024: Sambhaji Nagar Municipal Corporation is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. Applicants are invited for the posts of “Retired Officer”. There are various vacancies available to fill. Interested candidates may attend the walk-in interview at the given mentioned address on 22nd July 2024. For more details about Sambhaji Nagar Mahanagarpalika Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अंतर्गत “सेवानिवृत्त अधिकारी” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 22 जुलै 2024 आहे.

  • पदाचे नाव – सेवानिवृत्त अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणछत्रपती संभाजीनगर
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता –  मुख्य प्रशासकीय इमारत, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर
  • मुलाखतीची तारीख22 जुलै 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://chhsambhajinagarmc.org/

Sambhaji Nagar Mahanagarpalika Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
सेवानिवृत्त अधिकारी

Selection Process For For Sambhaji Nagar Mahanagarpalika Application 2024

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
  • वरील पद ही निव्वळ कंत्राटी स्वरूपाचे आहेत.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता दिलेल्या वेळेत हजर राहावे.
  • सदर पदांकरिता मुलाखती 22 जुलै 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
  • मुलाखतीसाठी किंवा पदावर रुजू होण्यासाठी कोणताही TA/DA स्वीकारला जाणार नाही.
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Sambhaji Nagar Mahanagarpalika Notification 2024

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/kszMP
✅ अधिकृत वेबसाईट
https://chhsambhajinagarmc.org/

 

 


राज्यातील सर्व प्रकारच्या महानगर-पालिकांच्या वैद्यकीय अधिकारी संवर्गातील पदाच्या भरतीबाबत शासन सकारात्मक आहे. याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतंर्गत वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत सदस्य विक्रम काळे यांनी प्रश्न विचारला. ते म्हणाले, की सरकारची भूमिका धरसोडीची आहे. कित्येक विद्यार्थी रिक्त पदे कधी भरली जाणार आहेत, याची वाट पाहत आहेत. त्यामुळे शासन आपली ठोस भूमिका घेणार की नाही, असा सवाल केला. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

त्याला उत्तर देताना सामंत यांनी ही रिक्त पदे भरण्याची कार्यवाही महानगरपालिकेकडून पुन्हा करण्यात येत आहे. राज्यातील ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ अशा सर्व महानगरपालिकांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरणे तसेच त्यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याचा शासनाचा विचार आहे, लवकरच वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मानधन वाढविण्याबाबतही सकारात्मक निर्णय लवकरच घेतला जाईल, असे सामंत यांनी सांगितले.

 


 

Sambhaji Nagar Mahanagarpalika Bharti 2024: Sambhaji Nagar Municipal Corporation is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. Offline applications are invited for the posts of “Teacher”. There are a total of 16 vacancies available to fill. These applications are to be submitted directly for offline Mode. No other mode of application will be accepted. The last date for submitting application is 29th of June 2024. For more details about Sambhaji Nagar Mahanagarpalika Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अंतर्गत “शिक्षक” पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जून 2024 आहे.

  • पदाचे नावशिक्षक
  • पदसंख्या –  16 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणछत्रपती संभाजीनगर
  •  अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराणा एजन्सी सेक्युरिटी अॅण्ड लेबर सप्लायर्स, हॉटल विश्वाच्या बाजुला, खडकेश्वर, नारळीबाग, छत्रपती संभाजीनगर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख29 जून 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://chhsambhajinagarmc.org/

Sambhaji Nagar Mahanagarpalika Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
शिक्षक 16

Educational Qualification For Sambhaji Nagar Mahanagarpalika Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिक्षक
  • कोणत्याही शाखेची पदवी.
  • D.Ed./D.T.Ed./B.Ed. (इंग्रजी माध्यम).
  • CBSE बोर्डच्या शाळेत शिकविण्याचा कमीत ) कमी पाच (०५) वर्षांचा अनुभव आवश्यक.
  • स्थानिक उमेदवारास प्राधान्य.
  • इंग्रजी भाषेवर प्रभुत्व

How To Apply For Sambhaji Nagar Mahanagarpalika Application 2024

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जून 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Sambhaji Nagar Mahanagarpalika Notification 2024

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/kszMP
✅ अधिकृत वेबसाईट
https://chhsambhajinagarmc.org/


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

24 Comments
  1. […] परीक्षा २०२३ साठी अर्ज कसा करावा – अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका […]

  2. MahaBharti says

    Aurangabad Mahanagarpalika Bharti 2023 नवीन भरती सुरु, विविध पदांसाठी नोकरीची संधी !

  3. Bhagwan Bhalerao says

    Aurangabad Maharashtra Mahanagar palika job online applications sarvice chalu kara

  4. Mujib says

    Job please

  5. अजर शेख says

    औरंगाबाद महानगरपालिका औरंगाबाद लवकरात लवकर नवीन भर्ती काडावी ही नम्रविनंती औरंगाबाद महानगरपालिका औरंगाबाद मधे सपुनं अधीकारी ६० वर्षा पेकशा जासत वया चे झाले आहे ?

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड