Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

अशोक लेलँड भरती २०१९

Ashok Layland Vacancy 2019

अशोक लेलँड येथे सेल्स मॅनेजर, अकाउंटंट मॅनेजर, वर्कशॉप मॅनेजर, सेल्समन, स्टोअर इनचार्ज, सर्व्हिस ऍडव्हायजर, मेकॅनिक, हेल्पर, ड्रायवर, ऑफिस बॉय/ वॉशिंग बॉय पदांच्या एकूण ४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २१ नोव्हेंबर २०१९ पर्यंत आहे.

  • पदाचे नाव – सेल्स मॅनेजर, अकाउंटंट मॅनेजर, वर्कशॉप मॅनेजर, सेल्समन, स्टोअर इनचार्ज, सर्व्हिस ऍडव्हायजर, मेकॅनिक, हेल्पर, ड्रायवर, ऑफिस बॉय/ वॉशिंग बॉय
  • नोकरी ठिकण – जळगाव, धुळे, नंदुरबार
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – अर्पणा आटोमोटीव्हीज गोदावरी कॉलेज समोर, भुसावळ रोड, जळगाव
  • मुलाखतीची तारीख – २१ नोव्हेंबर २०१९ पर्यंत (सकाळी १२ ते दु. ४ पर्यंत)
  • फोन नं – ०२५७-२२३३१००, २२३३१२१

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड