आरोग्य विभाग सातारा भरती २०२०

Arogya Vihag Satara Bharti 2020

Arogya Vihag Satara Bharti 2020 : सार्वजनिक आरोग्य विभाग सातारा येथे वैद्यकीय अधिकारी गट-अ, क्ष-किरण तज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वाहनचालक, आहार तज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या एकूण १८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख १० एप्रिल २०२० आहे.

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी गट-अ, क्ष-किरण तज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वाहनचालक, आहार तज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक
  • पद संख्या – १८ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – सातारा
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – cssatarahtt@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० एप्रिल २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/2wgemXi
अधिकृत वेबसाईट : https://satara.gov.in/




सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.



Leave A Reply

Your email address will not be published.