Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

आरोग्य विभाग पुणे अंतर्गत विविध 1671 पदांची नवीन जाहिरात प्रकाशित |Pune Aarogya vibhag Bharti 2023

Arogya Vibhag Pune Bharti 2023

Arogya Vibhag Pune Bharti 2023 @ arogya.maharashtra.gov.in

Arogya Vibhag Pune Bharti 2023: Arogya Vibhag Pune (Public Health Department Pune ) published a new advertisement today. Pune health department published a new advertisement today for 1671 vacancies of Medical Officer, Staff Nurse, Data Entry Operator, Constable, Health Supervisor, Drug Maker, Laboratory Technician, Leprosy Technician. Online application form starts from 29 September 2023 @ 15.00 through official portal http://arogya.maharashtra.gov.in. Last date to apply for this recruitment process is 18th September 2023. Further details are as follows:-

 Aarogya Vibhga Pune Recruitment 2023

पुणे आरोग्य विभागातील 1671 पदांच्या भरतीची जाहिरात आज प्रकाशित झाली आहे. या भरती अंतर्गत  गट क संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, आस्थापनेवरील पदे यामध्ये लिपिक, टंकलेखक, वाहनचालक यासारख्या पदांचा समावेश आहे. तर ‘गट ड’ संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक यासारख्या पदांचा समावेश आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २९ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ३.०० पासून सुरु होत आहे, तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर २०२३ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Arogya Vibhag Pune Vacancy 2023

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, डाटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कुष्ठरोग तंत्रज्ञ, इत्यादी
  • पदसंख्या – 1671 पदे
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणपुणे
  • वयोमर्यादा – पदानुसार – PDF जाहिरात पहावी
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – २९ ऑगस्ट २०२३ दुपारी ३.०० पासून
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख१८ सप्टेंबर २०२३
  • अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in

Pune Aarogya Vibhag Bharti 2023

????या भरती परीक्षेबाबत पूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा

????आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links Pune Aarogya Vibhag Bharti 2023 

???? PDF जाहिरात
https://bit.ly/43iocl1
???? ऑनलाईन अर्ज लिंक
https://cdn.digialm.com/
???? सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती
सर्व जाहिराती लिंक 
✅ अधिकृत वेबसाईट
http://arogya.maharashtra.gov.in

 

 

Arogya Vibhag Pune Recruitment 2023

Organizer Name Public Health Department Pune Division
Recruitment Name Arogya Vibhag Pune Recruitment 2023
Post Name Medical Officer, Staff Nurse, Data Entry Operator, Constable, Health Supervisor, Drug Maker, Laboratory Technician, Leprosy Technician & Othere. Posts
Total Number of Vacancies 1671 Posts
Job Type Government Job
Job Location Pune
Age Limit As Per Post Refer PDF
Pay Scale / Salary As per Post Prefer PDF Notification
Application Mode Online Application Forms
Last Date 18th September 2023 
Official Website arogya.maharashtra.gov.in

 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

6 Comments
  1. Rekha says

    आरोग्य विभाग 2023च निकाल कधी आहे,आणि लागला असेल ते कुठल्या लिंक वर बघायचं

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड