सार्वजनिक आरोग्य विभाग मुंबई २०२०

Arogya Vibhag Mumbai Bharti 2020


Arogya Vibhag Mumbai Bharti 2020 – सार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई येथे विशेतज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा पदांच्या एकूण ११७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – विशेतज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा
  • पद संख्या – ११७ जागा
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – आरोग्य सेवा आयुक्तालय, आरोग्य भवन, मुंबई येथील कार्यालय.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ फेब्रुवारी २०२० आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागात ११७ पदांची भरती

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2GjUjbF
अधिकृत वेबसाईट : https://arogya.maharashtra.gov.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.



Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :NHM सांगली भरती २०२० | सशस्त्र सीमा बल भरती २०२०  । ACRTEC भरती २०२० व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>