पदोन्नतीतील पदे भरण्यास मंत्र्यांची मान्यता – जाणून घ्या
Approval of Ministers to fill promotion posts
Approval of Ministers to fill promotion posts : However, the approval of the ministers to fill the promotion posts is not an order from the secretary. Under the Department of Food, Civil Supplies and Consumer Protection, 28 out of 60 posts of Controller Ration and Director Ration Officer at Civil Supplies Establishment are vacant.
पदोन्नतीतील पदे भरण्यास मंत्र्यांची मान्यता. पदोन्नतीतील पदे भरण्यास मंत्र्यांची मान्यता मात्र सचिवांकडून आदेशच नाही. 11 फेब्रुवारी 2021 रोजी विभागातील सहायक शिधावाटप अधिकारी या संवर्गातील अधिकाऱ्यांना शिधावाटप अधिकारी पदावर पदोन्नती देण्याबाबत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे हित लक्षात घेऊन स्वाक्षरी केली. परंतु विभागाचे सचिव विलास पाटील यांनी आदेश जारी केले नाहीत.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा आस्थापनेवरील शिधावाटप अधिकारी यांच्या एकूण 60 पदांपैकी 28 पदे रिक्त आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 83 रिक्त पदांची भरती; थेट ई-मेल द्वारे करा अर्ज!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू..