आरोग्य सेवा आयुक्तालय ANM व GNM प्रवेश 2020-2021
ANM and GNM Mumbai Admission 2020-2021
ANM and GNM Mumbai Admission 2020-2021 : आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई यांच्या आधिपत्याखालील जिल्हा रुग्णालय, अधिनिस्त परिचर्या प्रशिक्षण केंद्रामध्ये स्त्री सहाय्यक परिचारिका प्रसाविका (ANM २ वर्ष कालावधी) व सामान्य परिचारिका व प्रसाविका (GNM 3 वर्ष कालावधी) या प्रशिक्षणाकरिता दिनांक 18 डिसेंबर 2020 ते 28 डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. या प्रशिक्षणासंबंधित अधिक माहिती करिता PDF जाहिरात बघावी.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- कोर्सचे नाव – सहाय्यक परिचारिका प्रसाविका (ANM २ वर्ष कालावधी) व सामान्य परिचारिका व प्रसाविका (GNM 3 वर्ष कालावधी)
- फीस –
- खुला प्रवर्ग – रु. 400/-
- राखीव प्रवर्ग – रु. 250/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 डिसेंबर 2020 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 83 रिक्त पदांची भरती; थेट ई-मेल द्वारे करा अर्ज!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For ANM and GNM Mumbai Admission 2020-2021 | |