अमरावीत ग्रामीण जिल्हा पोलीस भरती 2022-2023 तात्पुरता निवड यादी जाहीर | Amravati Gramin Police Bharti Result Download
Amravati Gramin Police Bharti Result PDF
Amravati Gramin Police Result PDF
Amravati Gramin Police Bharti Result PDF: अमरावती ग्रामीण जिल्हा पोलीस घटकातील पोलीस शिपाई भरती २०२२- २०२३ प्रक्रीया मध्ये उमेदवारांची मैदानी चाचणी व लेखी परीक्षा घेण्यात आली आहे. उमेदवारांना मैदानी चाचणी व लेखी परीक्षा मध्ये प्राप्त गुण तसेच एनसीसी ‘सी’ प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना देय असलेले ५ गुण एकत्रीत करुन उमेदवारांची गुणाणुक्रमे यादी तयार करण्यात आली आहे. त्या आधारे उमेदवारांची तात्पुरती निवड यादी (Provisional Selection List) व प्रतीक्षा यादी (Provisional Waiting List) या कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ www.amravatiruralpolice.gov.in व पोलीस अधीक्षक कार्यालय, अमरावती ग्रामिण येथील सुचना फलकावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
सदर यादी मधील उमेदवारांना तात्पुरती निवड यादी (Provisional Selection List) व प्रतीक्षा यादी (Provisional Waiting List) बाबत काही आक्षेप हरकती असल्यास या कार्यालयाचे इ-मेल आयडी sp.amravati.r@mahapolice.gov.in, या कार्यालयाचे दुरध्वनी / व्हॉटसअप क्रमांक ९५७९०४८९३१ किंवा प्रत्यक्ष कार्यालयात हजर राहुन दिनांक ०९/०८/२०२४ रोजीचे १८.०० वाजे पावेतो सविस्तर कारणांसह आक्षेप नोंद करावेत. तदनंतर प्राप्त झालेल्या कोणत्याही हरकती / आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
प्रकाशीत करण्यात आलेली निवड यादी ही तात्पुरती निवड यादी (Provisional Selection List) व प्रतीक्षा यादी (Provisional Waiting List) असल्याने उमेदवारांनी त्यांची पोलीस शिपाई पदावर निवड करण्यात आली आहे असे समजू नये. तसेच लवकरच उमेदवारांना कागदपत्र पडताळणी करीता बोलावण्यात येणार असुन त्याबाबतच्या सुचना या कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ www.amravatiruralpolice.gov.in व पोलीस अधीक्षक कार्यालय, अमरावती ग्रामिण येथील सुचना फलकावर प्रसिध्द करण्यात येतील. त्यानुसार उमेदवारांनी कागदपत्र पडताळणी करीता दिलेल्या दिनांकास दिलेल्या ठिकाणी हजर रहावे.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अमरावीत ग्रामीण जिल्हा पोलीस भरती 2022-2023 तात्पुरता निवड यादी | ९ ऑगस्ट २०२४ | Download | View
Amravati Gramin Police Driver Written Exam Result
Amravati Gramin Police Bharti Result PDF: Provisional Selection List and Provisional Waiting List of candidates for Driver Police Constable Recruitment-2021 subject to document verification as per the instructions issued in the advertisement on the website www.mahapolice.gov.in and official website of Amravati Rural https://amravatiruralpolice .gov.in/ as well as on the notice board at Jog Stadium, Maltekdi side, Amravati has been Relelased. Thereafter, the candidates will be called for document verification and instructions regarding the same will be published on the website www.mahapolice.gov.in and the official website of Amravati Rural Constituency https://amravatiruralpolice.gov.in. For that, candidates should check the mentioned website from time to time.
अमरावती ग्रामीण जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर चालक पोलीस शिपाई यांचे 41 रिक्त पदाकरिता (पुरुष व महिला) पोलीस भरती – 2021 ची लेखी परिक्षा दि. 26.03.2023 रोजी घेण्यात आली. सदरहु परिक्षेसंबंधाने परीक्षा तात्पुरती उत्तरतालीका दि.26.03.2023 रोजी प्रसिध्द करण्यात येवून गुणांच्या यादीबाबत हरकती / आक्षेप दिनांक 28.03.2023 रोजीपावेतो मागविण्यात आल्या. त्याअनुषंगाने, जाहिरातीमध्ये निर्गमीत सुचनेनुसार कागदपत्रे पडताळणीचे अधिन राहून चालक पोलीस शिपाई भरती-2021 मधील उमेदवारांची तात्पुरती (Provisional) निवड यादी व तात्पुरती (Provisional) प्रतिक्षा यादी याव्दारे www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर आणि अमरावती ग्रामीण अधिकृत संकेतस्थळ https://amravatiruralpolice.gov.in/ वर तसेच जोग स्टेडीयम, मालटेकडीचे बाजूला, अमरावती येथील नोटीस फलकावर प्रसिध्द करण्यात येत आहे. सदरची निवड यादी आक्षेप वा कागदपत्रे पडताळणी याचे अधिन राहून तात्पुरत्या स्वरुपात प्रसिध्द करण्यात येत आहे. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
तरी, सर्व उमेदवारांनी याबाबत नोंद घेवुन सदरहु तात्पुरती (Provisional) निवड यादी व तात्पुरती (Provisional) प्रतिक्षा यादी संबंधात काही हरकती, आक्षेप असल्यास पोलीस उपअधीक्षक, (मुख्यालय), पोलीस अधीक्षक कार्यालय, अमरावती ग्रामीण येथे प्रत्यक्षरीत्या येवुन दि. 14.04.2023 चे 16:00 वाजेपर्यंत सविस्तर आक्षेप कारणांसह नोंद करावे. तदनंतर प्राप्त झालेल्या कोणत्याही हरकती / आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत, ह्याची कृपया नोंद घ्यावी.
अमरावती ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती २०२१- तात्पुरती निवड यादी आणि तात्पुरती प्रतिक्षा यादी. 14 एप्रिल 2023 : Download
अमरावती ग्रामीण जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर चालक पोलीस शिपाई यांचे 41 रिक्त पदाकरिता (पुरुष व महिला) पोलीस भरती-2021 ची लेखी परिक्षा दि.26.03.2023 रोजी घेण्यात आली. सदरहु परिक्षेसंबंधाने परीक्षा तात्पुरती उत्तरतालीका दि. 26.03.2023 रोजी प्रसिध्द करण्यात येवून गुणांच्या यादीबाबत हरकती / आक्षेप दिनांक 28.03.2023 रोजीपावेतो मागविण्यात आल्या. त्याअनुषंगाने, जाहिरातीमध्ये निर्गमीत सुचनेनुसार कागदपत्रे पडताळणीचे अधिन राहून चालक पोलीस शिपाई भरती-2021 मधील उमेदवारांची तात्पुरती (Provisional) निवड यादी व तात्पुरती (Provisional) प्रतिक्षा यादी याव्दारे www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर आणि अमरावती ग्रामीण अधिकृत संकेतस्थळ https://amravatiruralpolice.gov.in/ वर तसेच जोग स्टेडीयम, मालटेकडीचे बाजूला, अमरावती येथील नोटीस फलकावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
अमरावती जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२१ – तात्पुरती निवड यादी आणि तात्पुरती प्रतिक्षा यादी – Download
सदरची निवड यादी आक्षेप वा कागदपत्रे पडताळणी याचे अधिन राहून तात्पुरत्या स्वरुपात प्रसिध्द करण्यात येत आहे. तरी सर्व उमेदवारांनी याबाबत नोंद घेवुन सदरहु तात्पुरती (Provisional) निवड यादी व तात्पुरती (Provisional) प्रतिक्षा यादी संबंधात काही हरकती, आक्षेप असल्यास पोलीस उपअधीक्षक, (मुख्यालय), पोलीस अधीक्षक कार्यालय, अमरावती ग्रामीण येथे प्रत्यक्षरीत्या येवुन दि. 14.04.2023 चे 16:00 वाजेपर्यंत सविस्तर आक्षेप कारणांसह नोंद करावे. तदनंतर प्राप्त झालेल्या कोणत्याही हरकती / आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी.
त्यानंतर, उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी करीता बोलाविण्यात येणार असून त्याबाबतच्या सुचना www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर आणि अमरावती ग्रामीण घटकाचे अधिकृत संकेतस्थळ https://amravatiruralpolice.gov.in वर प्रकाशीत करण्यात येईल. त्याकरीता उमेदवारांनी नमूद ‘संकेतस्थळावर वेळोवेळी तपासणी करावी.
Amravati Gramin Police Bharti Result Download
Amravati Gramin Police Bharti Result Download – Amravati District Police Driver Ground Exam Result 2023 has been issued. Amravati District Police Constable Driver Recruitment Results Ground Exam Result has been declared on the official site i.e amravatiruralpolice.gov.in. Candidates who attended Amravati Gramin Police Bharti Physical Exam on given dates can download their Exam result from below Pdf. We have given Amravati Gramin Police Bharti Result Download link. Check it below :
अमरावती ग्रामीण जिल्हा पोलीस पदभरती अंतर्गत येथे झालेल्या ग्राउंड ची मार्कलिस्ट चेक करा. खाली डाउनलोड लिंक दिलेली आहे, त्यावर पूर्ण PDF दिलेली आहे. उमेदवारांचे नाव, चेस्ट नंबर, प्राप्त गुण इत्यादी माहिती PDF मध्ये दिलेली आहे. या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
अमरावती ग्रामीण जिल्हा पोलीस घटकाचे आस्थापनेवरील पोलीस भरती – 2021 मध्ये दि. 27.01.2023 रोजी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीकरीता उपस्थित राहिलेल्या उमेदवारांचे गुणांची यादी या घटकाचे अधिकृत संकेतस्थळ https://amravatiruralpolice.gov.in/ वर तसेच जोग स्टेडीयम, मालटेकडीचे बाजूला, अमरावती येथील नोटीस फलकावर याव्दारे प्रसिध्द करण्यात येत आहे. सदरहु यादी अंतिम कागदपत्रे पडताळणीचे अधीन राहुन प्रसिध्द करण्यात येत आहे.
तरी सर्व उमेदवारांनी याबाबत नोंद घेवुन सदरहु यादीसंबंधात काही हरकती, आक्षेप असल्यास या कार्यालयाचे ईमेल sp.amravati.r@mahapolice.gov.in यावर किंवा खालील दुरध्वनी क्रमांकावर लेखी स्वरुपात किंवा प्रत्यक्षरीत्या पोलीस नियंत्रण कक्ष, अमरावती ग्रामीण येथे येवून दि. 28.01.2023 चे 11:00 वाजेपर्यंत सविस्तर आक्षेप कारणांसह नोंद करावे. तदनंतर प्राप्त झालेल्या कोणत्याही हरकती / आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत, ह्याची कृपया नोंद घ्यावी.
पोलीस भरती २०२२ सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा
मैदानी चाचणी मध्ये मिळालेल्या गुणांची यादी –
07-Jan-2023 | अमरावती ग्रामीण पोलिस शिपाई भरती प्रक्रिया २०२१ कौशल्य चाचणी साठी पात्र उम्मेद्वार यांची यादी | Download |
16-Jan-2023 | अमरावती ग्रामीण चालक पोलिस शिपाई भरती २०२१ चालक कौशल्य चाचणी मध्ये पुढील प्रक्रिये करिता पात्र उमेदवारांची यादी | Download |
17-Jan-2023 | अमरावती ग्रामीण पोलिस शिपाई भरती २०२१ दिनांक 17-01-2023 उमेदवारांची मैदानी चाचणी गुणांची यादी | Download |
18-Jan-2023 | अमरावती ग्रामीण पोलिस शिपाई भरती २०२१ दिनांक १८-०१-२०२३ उमेदवारांची मैदानी चाचणी गुणांची यादी | Download |
19-Jan-2023 | अमरावती ग्रामीण पोलिस शिपाई भरती २०२१ दिनांक १९-०१-२०२३ उमेदवारांची मैदानी चाचणी गुणांची यादी | Download |
20-Jan-2023 | अमरावती ग्रामीण पोलिस शिपाई भरती २०२१ दिनांक २०-०१-२०२३ उमेदवारांची मैदानी चाचणी गुणांची यादी | Download |
21-Jan-2023 | अमरावती ग्रामीण पोलिस शिपाई भरती २०२१ दिनांक २१-०१-२०२३ उमेदवारांची मैदानी चाचणी गुणांची यादी | Download |
23-Jan-2023 | अमरावती ग्रामीण पोलिस शिपाई भरती २०२१ दिनांक २३-०१-२०२३ उमेदवारांची मैदानी चाचणी गुणांची यादी | Download |
24-Jan-2023 | अमरावती ग्रामीण पोलिस शिपाई भरती २०२१ दिनांक २४-०१-२०२३ उमेदवारांची मैदानी चाचणी गुणांची यादी | Downlaod |
27-Jan-2023 | अमरावती ग्रामीण पोलिस शिपाई भरती २०२१ दिनांक २७-०१-२०२३ उमेदवारांची मैदानी चाचणी गुणांची यादी | Download |
Table of Contents
Amravati gramin police constable cutt off