अकोला तालुक्यात अंगणवाडी मदतनीसांची नवीन पदभरती जाहीर; 26 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित! – Akola Anganwadi Bharti 2025
Akola Anganwadi Offline Applicatin 2025
Akola Anganwadi Bharti 2025
Akola Anganwadi Bharti 2025: Integrated Child Development Services Scheme, Child Development Project Officer (Civil) Akola invites applications from local women candidates for the vacant post of “Anganwadi Helper”. There are a total of 26 vacancies available fill the posts. Application is to be done in offline mode. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned address before the last date. The last date for submission of application is the 13th of March 2025. For more details about Akola Anganwadi Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) अकोला अंतर्गत “अंगणवाडी मदतनीस” पदाची 26 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥बॉम्बे उच्च न्यायालयात मध्ये शिपाई पदांची भरती सुरु!!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस
- पदसंख्या – 26 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा –
- किमान १८ वर्षे व कमाल ३५ वर्षे
- विधवा उमेदवारासाठी वयोमर्यादा कमाल ४० वर्षे राहिल
- 📆 आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
- नोकरी ठिकाण – अकोला
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी (सिव्हिल), अकोला शहर, ब्यारा सुरेश पाटकर यांची इमारत, आयटीआय कॉलेजजवळ, महसुल कॉलनी, अकोला – पिन- ४४४००१
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 मार्च 2025
- अधिकृत वेबसाईट – akola.gov.in
Akola Anganwadi Anganwadi Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
अंगणवाडी मदतनीस | 26 |
Educational Qualification For Akola Anganwadi Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अंगणवाडी मदतनीस | अंगणवाडी मदतनीस पदासाठी महिला उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता इयत्ता १२ वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष) आवश्यक राहील. |
Salary Details For Akola Anganwadi Jobs 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
अंगणवाडी मदतनीस | दरमहा रु. 7,500/-. |
How To Apply For Akola Anganwadi Application 2025
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 13 मार्च 2025 आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Akola Anganwadi Helper Bharti 2025 | akola.gov.in Recruitment 2025
|
|
📑PDF जाहिरात |
https://shorturl.at/boKNY |
✅ अधिकृत वेबसाईट | akola.gov.in |
Akola Anganwadi Bharti 2024
एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयातर्फे अकोला तालुक्यात मानधन तत्वावर अंगणवाडी मदतनीसांची ३० पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी २० ऑगस्टपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अकोला तालुक्यातील लाखोडा खुर्द, ताकोडा, नावखेड, कौलखेड गोमासे, खोबरखेड, मजलापूर, सुलतान अजमपूर, सांगवी बु., सुकोडा नवा, वडद खुर्द, दुधाळा, गोत्रा, पळसो बढे (बु.), खांबोरा नवा, खेकडी, हिंगणा जुना, बिरसिंगपूर, वाळकी, मिर्झापूर, कुंभारी, बोरगाव मंजू, शहापूर, जलालपूर, महादलपूर, गोंदापूर, पाचपिंपळ, वैराट, हिंगणा तामसवाडी या गावात प्रत्येकी एक व कानशिवणी येथे दोन पदांकरिता भरती करण्यात येत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सदर पदासाठी किमान इयत्ता १२वी उत्तीर्ण व स्थानिक रहिवासी असणे गरजेचे आहे. भरतीसंदर्भात तपशील संबंधित ग्रामपंचायत कार्यालय व अंगणवाडी केंद्रात तसेच प्रकल्प कार्यालयात पहावयास मिळेल. गावातील इच्छुक व पात्र महिलांनी जास्तीत जास्त प्रमाणात अर्ज करावेत असे कार्यालयातर्फे कळविण्यात आले. भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व शासन निर्णयानुसार होणार असून कुणाच्या भूलथापांना व आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी अमित रायबोले यांनी केले आहे.
Akola Anganwadi Bharti 2023 – Integrated Child Development Services Scheme, Project Office Akola Rural is conducting recruitment for 42 posts of Anganwadi Helper on Emolument basis. The announcement in this regard was made on Wednesday, dt. It has been issued on 28th June, eligible women candidates dt. Child Development Project Officer, Integrated Child Development Scheme, Akola Rural has appealed to apply from 3rd to 14th July 2023.
एकात्मिक बालविकास सेवा योजना, प्रकल्प कार्यालय अकोला ग्रामीण अंतर्गत तालुक्यातील अंगणवाडी मदतनीस या मानधन तत्त्वावरील ४२ पदाची भरती राबविण्यात येत आहे. याबाबतचा जाहीरनामा बुधवार, दि. २८ जून रोजी जारी करण्यात आला असून, पात्र महिला उमेदवारांनी दि. ३ ते १४ जुलैपर्यंत अर्ज करावे, असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास योजना अकोला ग्रामीण यांनी केले आहे.
भरती प्रक्रिया राबविण्यासाठी गावात दवंडी देण्यात येत आहे. त्या त्या गावातील इच्छुक व पात्र महिलांनी जास्तीत जास्त प्रमाणात अर्ज करावेत, असे कार्यालय तर्फे कळविण्यात आले आहे. या पदासाठी किमान इयत्ता १२ वी उत्तीर्ण व स्थानिक राहिवासी असणे गरजेचे आहे. भरती संदर्भातील सविस्तर अटी व शर्ती ,अर्ज नमुना इ. संबंधित ग्रामपंचायत कार्यालय व अंगणवाडी केंद्रात तसेच प्रकल्प कार्यालयात पाहावयास मिळणार आहे. भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व शासन निर्णयानुसार होणार असून कुणाच्या भूलथापांना व अमिषाला बळी पडू नये,असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी अमित रायबोले यांनी केले आहे. या पदभरती प्रक्रियेत आपोती खुर्द ,मारोडी , म्हैसांग , मजलापूर , घुसरवाडी , दोनवाडा , एकलारा , लाखोंडा बु , दहिहांडा , धामणा , सांगवी खु , निराट , निभोंरा , आगर , लोणाग्रा , पाळोदी , टाकळी जलम , उगवा , मंडाळा , कापशीतलाव , लोणी , चांदुर , कुरणखेड ,पातुर नंदापूर ,टाकळी पोटे ,येळवण, देवळी , पैलपाडा , कानशिवणी , बाभुळगाव , बोरगाव मंजु ,वाकी व वरोडी या गावांतील पदभरती शासन निर्णयानुसार करण्यात येत आहे.
Akola Anganwadi Bharti 2023: Integrated Child Development Services Scheme, Child Development Project Officer (Civil) Akola invites applications from local women candidates for the vacant post of Anganwadi Helper. There are a total of 60 vacancies are available fill the posts. Application is to be done in offline mode. The last date for submission of application is the 10th of July 2023. More details are as follows:-
महिला व बाल विकास विभाग, शासन निर्णय क्रं: एबावि-२०२२/ प्र.क्र.९४/का.६ दिनांक ०२ फेब्रुवारी २०२३ नुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना, हया केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी, (ना) अकोला या प्रकल्प कार्यालयातील अंगणवाडी केंद्रातील रिक्त मदतनीस या मानधनी पदासाठी प्रकल्प महानगरपालिका कार्यक्षेत्रातून पात्र महिला उमेदवारांकडून सरळ नियुक्तीने (By Nomination) अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज स्विकारण्याचा दिनांक २६/०६/२०२३ ते दिनांक १०/०७/२०२३ पर्यंत वेळ ( दि. १०/०७/२०२३ रोजी सायं. ०५:३० वाजेपर्यंत) बाल विकास प्रकल्प अधिकारी, (ना) अकोला शहर पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी (ना) अकोला द्वारा श्री. सुरेश पांडुरंग पाटकर नवीन बस स्टॅन्ड च्या मागे आय. टी. आय जवळ महसूल कॉलनी अकोला ४४४००१ या पत्यावर अर्ज स्विकारण्यात येतील.
- पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस
- पदसंख्या – 60 जागा
- शैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण
- वयोमर्यादा –
- किमान १८ वर्षे व कमाल ३५ वर्षे
- विधवा उमेदवारासाठी वयोमर्यादा कमाल ४० वर्षे राहिल
- ???? आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
- नोकरी ठिकाण – अकोला
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी (ना) अकोला द्वारा श्री. सुरेश पांडुरंग पाटकर नवीन बस स्टॅन्ड च्या मागे आय. टी. आय जवळ महसूल कॉलनी अकोला ४४४००१
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जुलै 2023
- अधिकृत वेबसाईट – akola.gov.in
Akola Anganwadi Anganwadi Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
अंगणवाडी मदतनीस | 60 पदे (६० पैकी हिंदी भाषीक ०५, ऊर्दु भाषीक २०) |
Educational Qualification For Akola Anganwadi Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अंगणवाडी मदतनीस | अंगणवाडी मदतनीस पदासाठी महिला उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता इयत्ता १२ वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष) आवश्यक राहील. |
Salary Details For Akola Anganwadi Jobs 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
अंगणवाडी मदतनीस | अंगणवाडी मदतनीस पदासाठी रू.५५००/– दरमहा एकत्रित मानधन मिळेल. तसेच वेळावेळी शासन आदेशानूसार मानधन वाढ देय राहील. |
How To Apply For Akola Anganwadi Notification 2023
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- विहीत नमुण्यातील अर्ज विहित वेळेत सादर करावा. पोस्टाने आलेले अर्ज तथा उशिरा प्राप्त होणारे अर्जांचा विचार होणार नाही याची नोंद घ्यावी.
- अर्ज स्विकारण्याचा दिनांक २६/०६/२०२३ ते दिनांक १०/०७/२०२३ पर्यंत वेळ ( दि. १०/०७/२०२३ रोजी सायं. ०५:३० वाजेपर्यंत) बाल विकास प्रकल्प अधिकारी, (ना) अकोला शहर पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी (ना) अकोला द्वारा श्री. सुरेश पांडुरंग पाटकर नवीन बस स्टॅन्ड च्या मागे आय. टी. आय जवळ महसूल कॉलनी अकोला ४४४००१ या पत्यावर अर्ज स्विकारण्यात येतील.
- अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडवी.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2023 आहे.
- अंतिम दिनांकानंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार होणार नाही याची नोंद घ्यावी.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Akola Anganwadi Helper Bharti 2023 | akola.gov.in Recruitment 2023
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/boKNY |
✅ अधिकृत वेबसाईट | akola.gov.in |
Table of Contents