AICTE चे 2021-22 शैक्षणिक वर्षाचे कॅलेंडर जारी !!

AICTE Academic Calendar 2021-22

AICTE Academic Calendar 2021-22 : According to the notice, the last date for allotment of first round of counseling or admission for technical institutions is August 31, 2021. Classes will start from  September 15.

AICTE चे 2021-22 शैक्षणिक वर्षाचे कॅलेंडर जारी !! AICTE academic calendar 2021-22: नोटिसनुसार, टेक्निकल इन्स्टिट्यूशन्ससाठी काऊन्सेलिंग किंवा अॅडमिशनच्या पहिल्या फेरीची सीट अलॉटमेंटची अखेरची मुदत ३१ ऑगस्ट २०२१ आहे. १५ सप्टेंबरपासून वर्ग सुरू होणार आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Important Dates : टेक्निकल संस्था ग्रांट आणि सीट अलॉटमेंट डेट्स

 • परिपत्रकानुसार, टेक्निकल संस्थांना मान्यता मिळण्याची अंतिम मुदत ३० जून
 • विद्यापीठ किंवा संस्थांद्वारे मान्यता देण्याची अंतिम मुदत १५ जुलै
 • काऊन्सेलिंग / प्रवेशांच्या पहिल्या फेरीच्या जागावाटपाची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२१
 • काऊन्सेलिंग / प्रवेशांच्या पहिल्या फेरीच्या जागावाटपाची अंतिम मुदत ९ सप्टेंबर २०२१
 • टेक्निकल कोर्सचा प्रवेश रद्द केल्यास पूर्ण शुल्क परताव्याची तारीख १० सप्टेंबर २०२१
 • प्रथम वर्षात प्रवेश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना १५ सप्टेंबर पर्यंत रिक्त जागंवर प्रवेश मिळून याच दिवसापासून वर्ग सुरू होणार.
 • सेकंड ईयर मध्ये लॅटरल एन्ट्री अॅडमिशनची अखेरची मुदत २० सप्टेंबर २०२१
 • स्टँडअलोन पीजीडीएम (PGDM) आणि पीजीसीएम (PGCM) कॉलेजांच्या महत्वपूर्ण तारीखा
 • संस्थांसाठी अनुदानाच्या प्रक्रियेची अखेरची तारीख – ३० जून २०२१
 • स्टँडअलोन पीजीडीएम आणि पीजीसीएम संस्थांसाठी सध्याच्या आणि नव्या विद्यार्थ्यांनी वर्ग सुरू होण्याची तारीख – १ जुलै २०२१
 • प्रवेश रद्द आणि शुल्क परताव्याची अंतिम तारीख – ५ जुलै
 • पीजीडीएम और पीजीसीएम संस्थांमध्ये प्रवेश घेण्याची अंतिम तारीख – १० जुलै

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड