Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कृषी संशोधन केंद्र यवतमाळ भरती २०१९

Agri Reserch Sattion Yavatmal Bharti 2019

कृषी संशोधन केंद्र यवतमाळ येथे संगणक सहाय्यक आणि माळी पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १३ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – संगणक सहाय्यक आणि माळी
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही विषयात पदवीधर, MSCIT, फुलोद्यान पदवीधारक असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २१ वर्षे ते ४५ असावे.
  • नोकरी ठिकाण – यवतमाळ
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – सहयोगी संचालक संशोधन ZARS, वाघापूर, रस्ता, यवतमाळ
  • मुलाखतीची तारीख – १३ सप्टेंबर २०१९ (सकाळी १०.०० वा.)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड