Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्याचे पद त्वरित भरण्याची मागणी, ! । Arogya Vibhag Amravati Bharti 2024 | Arogya Vibhag Amravati Recruitment 2024

Arogya Vibhag Amravati Bharti 2024

Arogya Vibhag Amravati Bharti 2024

 

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील धनेगाव उपकेंद्रात समुदाय आरोग्य अधिकारी पद रिक्त आहे. हे रिक्त पद तत्काळ भरण्यात यावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे. कापूसतळणी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत धनेगाव उपकेंद्र येते. या केंद्रांतर्गत धनेगाव, टाकरखेडा, अहमदपूर, हंतोडा, मोहब्बतपूर, बोराळा ही गावे येतात. या गावांची लोकसंख्या ९०५६ एवढी आहे. या उपकेंद्रात चार कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत, परंतु, या उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्याने राजीनामा दिला असल्याने हे पद रिक्त झाले आहे.

 

रुग्णांची आरोग्य तपासणी व औषध वितरण करणारे समुदाय आरोग्य अधिकारी नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. रुग्णांना आरोग्य तपासणी व औषध वाटपाचा लाभ मिळत नही. त्यांच्यावर आल्यापावली परत जाण्याचा प्रसंग येत असल्याने रुग्ण संताप व्यक्त करीत आहेत. जनतेच्या सोईचा विचार करून धनेगाव उपकेंद्रात समुदाय आरोग्य अधिकारी पद भरण्याची मागणी होत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 


 

Arogya Vibhag Amravati Bharti 2024: ग्रामीण भागात आरोग्य सेवा पुरविण्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची भूमिका ही महत्त्वाची आहे; परंतु जिल्ह्यातील २८ प्राथमिक आरोग्य केंद्रांत औषधपुरवठा व वितरणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या फार्मासिस्टची २८ पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना औषधी मिळण्यासाठी अडचणी येत असल्याचे दिसून आले. काही आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांचीही पदे रिक्त असल्याची प्राथमिक माहिती आहे. ग्रामीण भागातील रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्राथमिक आरोग्य केंद्रे ही महत्त्वाची आहेत. त्यामुळे किरकोळ आजारावर रुग्णांना तातडीने गावातच आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात ही आरोग्य केंद्रे महत्त्वाची ठरत आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यात एकूण ५९ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत; परंतु यातील २८ आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांना औषध देणाऱ्या फार्मासिस्टचे पद रिक्तच आहे.

त्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना औषधी उपलब्ध होत नसून, त्यांना इतर शासकीय रुग्णालयात औषधीसाठी यावे लागत आहे. संबंधित आरोग्य केंद्रात कोणकोणती औषधी उपलब्ध आहेत, कोणत्या औषधी कमी आहेत, याची मागणीदेखील जिल्हा परिषदेच्या औषधी भांडार विभागाकडे उपलब्ध होत नाही. त्यामुळे ग्रामीण रुग्णांच्या सोयीसाठी तसेच प्रत्येक रुग्णास आवश्यक औषधी उपलब्ध करण्यासाठी रिक्त फार्मासिस्टची पदे भरण्याची मागणी होत आहे.

उपचार होतात; मात्र औषधी नाही

प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक उपचार सुविधा मिळते; परंतु आरोग्य केंद्रात फार्मासिस्ट नसल्याने डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधी मिळत नाही. काही ठिकाणी औषधी उपलब्ध नसल्याचे उत्तर रुग्णांना दिले जाते, तर जेथे फार्मासिस्टचे पद रिक्त आहे, त्याठिकाणी इतर आरोग्य केंद्रांतील फार्मासिस्टवर अतिरिक्त जबाबदारी दिली आहे. परंतु, एकाच वेळी दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांत सेवा कशी देणार, असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.

पदभरती अडकली

राज्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांतील फार्मासिस्टच्या रिक्त पदांसाठी पदभरती राबविण्यात आली आहे. त्यासंदर्भातील परीक्षादेखील घेण्यात आली; परंतु आचारसंहितेमुळे पुढील निवड प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे आचारसंहिता संपल्यानंतर तातडीने पदभरतीमधील निवड प्रक्रिया पूर्ण होईल, अशी आशा व्यक्त होत आहे.


Arogya Vibhag Amravati Bharti 2024: Arogya Vibhag Amravati (Public Health Department Amravati) is going to conducted new recruitment for the posts of “Part Time Medical Officer, Medical Officer”. There are total of 32 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Amravati. Eligible candidates may attend the walk-in-interview. Walk-in interview will be held on the 20th of February 2024. For more details about Arogya Vibhag Amravati Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

आरोग्य विभाग अमरावती अंतर्गत “अर्धवेळ वैद्यकिय अधिकारी, वैद्यकिय अधिकारी” पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावअर्धवेळ वैद्यकिय अधिकारी, वैद्यकिय अधिकारी
  • पदसंख्या32 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणअमरावती
  • वयोमर्यादा – 70 वर्षे
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – मा. आयुक्त यांचे दालन, अमरावती महानगरपालिका, अमरावती तिसरा माळा, राजकमल चौक, अमरावती
  • मुलाखतीची तारीख20 फेब्रुवारी 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/

Arogya Vibhag Amravati Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
अर्धवेळ वैद्यकिय अधिकारी 11 पदे
वैद्यकिय अधिकारी 21 पदे

Educational Qualification For Arogya Vibhag Amravati Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अर्धवेळ वैद्यकिय अधिकारी MBBS व महाराष्ट्र कॉन्सील ऑफ इंडियन मेडीसीनची नोंदणी आवश्यक, अनुभव असल्यास प्राधान्य
वैद्यकिय अधिकारी MBBS/BAMS

Salary Details For Arogya Vibhag Amravati MO Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
अर्धवेळ वैद्यकिय अधिकारी रु.30,000/-
वैद्यकिय अधिकारी
  • MBBS – रु.60,000/-
  • BAMS – रु. 25000/- Fixed Salary & + 15000

Selection Process For Arogya Vibhag Amravati Walk In Application 2024

  • केवळ पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल.
  • सदर पदासाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
  • सदर पदांकरिता मुलाखती 20 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
  • उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर रहावे.
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Arogya Vibhag Amravati Jobs 2024

???? PDF जाहिरात https://shorturl.at/hwyCE
✅ अधिकृत वेबसाईट
https://arogya.maharashtra.gov.in/

 

Arogya Vibhag Amravati Bharti 2023

Arogya Vibhag Amravati Bharti 2023: Arogya Vibhag Amravati (Public Health Department Amravati) is going to start the latest recruitment for various posts soon. Various vacancies are going to be filled in this recruitment. This recruitment is expected soon in 2023. In this article, you will get information about Amravati Arogya Vibhag Recruitment 2023 such as Eligibility Criteria, Education Qualification, Age limit, Selection process, Syllabus, Hall Ticket, Application Form, and Important Dates. To get the latest government jobs alert on telegram join our Telegram channel. Further details are as follows:-

Public Health Department Amravati Bharti 2023

प्रिय उमेदवारांनो, तुम्ही आरोग्य विभाग अमरावती भरती 2023 (Arogya Vibhag Amravati Bharti 2023) ची वाट पाहत आहात का? जर होय तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. आरोग्य विभाग अमरावती [Arogya Vibhag Amravati] वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, डाटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कुष्ठरोग तंत्रज्ञ, इत्यादी पदांसाठी नवीनतम भरती लवकरच सुरू करणार आहे. या भरतीमध्ये विविध रिक्त पदांची पूर्तता केली जाणार आहे. 2023 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Arogya Vibhag Amravati Vacancy 2023

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, डाटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कुष्ठरोग तंत्रज्ञ, इत्यादी
  • पदसंख्या
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणअमरावती
  • वयोमर्यादा – — वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन
  • अधिकृत अधिसूचना जारी करण्याचा कालावधी: 01 जानेवारी 2023 – 07 जानेवारी 2023
  • अर्ज करण्याची तारीख – 8 ते 22 जानेवारी 2023
  • परीक्षेची तारीख: 25 मार्च 2023 आणि 26 मार्च 2023
  • निकाल जाहीर करण्याचा कालावधी: 27 मार्च ते 27 एप्रिल 2023
  • अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in

Arogya Vibhag Amravati Recruitment 2023

Organizer Name Public Health Department Amravati Division
Recruitment Name Arogya Vibhag Amravati Recruitment 2023
Post Name Medical Officer, Staff Nurse, Data Entry Operator, Constable, Health Supervisor, Drug Maker, Laboratory Technician, Leprosy Technician, etc. Posts
Total Number of Vacancies
Job Type Government Job
Job Location Amravati
Age Limit —  Years
Pay Scale / Salary Prefer PDF Notification
Application Mode Online/ Offline
Last Date Update Soon
Official Website arogya.maharashtra.gov.in

Arogya Vibhag Amravati Recruitment Tentative Timetable 

Sr. No Event Duration Dates
1. Determination of vacancies as per reservation 2 Months up to 31st December 2022
2. Advertisement Released Date 1 Week 1st to 7th of January 2023
3. Application Dates 15 Days 8th to 22nd of January 2023
4. Scrutiny of Application 1 Week 23rd to 30th of January 2023
5. List of Eligible Candidates 3 Days 31st to 2nd of February 2023
6. Zilla Parishad and Zilla Selection Committee/Board to take action regarding the organization of actual examination 1 Month 3rd February to 3rd of March 2023
7. Admit Card for Eligible Candidates 1 Week 4th to 11th March 2023
8. Exam Organized (Online/ Offline Mode)

Health Supervisor – (11.00am to 01.00pm)

Drug Manufacturer – (3.00pm to 05.00pm)

Health Servant (Male), Health Servant – (11.00am to 01.00pm)

Laboratory Technician – (03.00pm to 05.00pm)

2 Days Health Supervisor, Drug Manufacturer – 25th of March 2023

Health Servant (Male), Health Servant, Laboratory Technician – 26th of March 2023

9. Final Result 1 Month 27th March to 27th April 2023

 

Arogya Vibhag Bharti 2023


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. […] अमरावती आरोग्य विभाग भरती 2023 […]

  2. kanchan Gawai says

    Vacancy for staff nurse

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड