शेवटची तारीख-आदिवासी विभाग २४२१ पदांची मोठी शिक्षक भरती सुरु!! | MahaTribal Shikshak Bharti 2026

Adivasi Shikshak Bharti Update

MahaTribal Shikshak Bharti 2026 – A major recruitment advertisement has been published for a total of 2,421 teacher positions in Maharashtra under MahaTribal Shikshak Bharti 2026. This represents a significant employment opportunity for candidates preparing for teacher recruitment. Applications are invited via the ‘Pavitra’ portal from registered candidates who possess the requisite educational and professional qualifications for the posts listed below. These vacancies—comprising Primary, Secondary, and Higher Secondary Teacher (Shikshan Sevak) roles—exist in government Ashram schools located in PESA and non-PESA areas under the jurisdiction of the Additional Commissioners (Tribal Development Department) of Nashik, Thane, Amravati, and Nagpur. The deadline for submitting applications for this recruitment drive is August 11, 2026 for Adivasi Shikshak Bharti 2026.

महाराष्ट्र शिक्षक भरती अंर्तगत तब्बल २४२१ जागांसाठी मोठी पदभरतीची जाहिरात प्रकाशित झाली आहे. शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी हि एक मोठी नोकरीची संधी आहे. आयुक्त, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य नाशिक यांचे अधिनस्त असलेले वर्ग 03 संवर्गाचे नियुक्ती प्राधिकारी अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक / ठाणे / अमरावती / नागपूर यांच्या आस्थापनेवरील शासकीय आश्रमशाळेतील पेसा / नॉनपेसा क्षेत्रातील रिक्त असलेली प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक व उच्च माध्यमिक शिक्षक (शिक्षण सेवक) या संवर्गातील पदे पवित्र पोर्टलद्वारे 100 टक्के भरण्याकरिता खालील नमूद केलेल्या पदापैकी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या उमेदवारांकडुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ ऑगस्ट २०२६ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

वरील जागा हया अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजा (अ), भज (ब), भज (क), भज (ड), विमाप्र, इमाव, ई डब्ल्यू एस, एसईबीसी, अराखीव यानुसार समांतर व सामाजिक आरक्षणानुसार पात्र उमेदवारांनी https://tait2025.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने नोंद करावी. उमेदवारांना प्राधान्यक्रम Generate करण्याची सुविधा दिनांक 06/08/2026 पासुन उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच प्राधान्यक्रम Lock करण्यासाठी दिनांक 06/08/2026 ते 11/08/2026 असा कालावधी देण्यात येत आहे.
आदिवासी विकास विभागातील अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक/ ठाणे / अमरावती व नागपूर यांचे कार्यक्षेत्रातील प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक व उच्च माध्यमिक शिक्षक (शिक्षण सेवक) संवर्गाची सविस्तर जाहिरात आदिवासी विकास विभागाच्या https://tribal.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.

महाट्रायबल शिक्षक भरती २०२६

  • पदाचे नाव –  प्राथमिक शिक्षक, उच्च माध्यमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक
  • पदसंख्या२४२१ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –   ११ ऑगस्ट २०२६
  • अधिकृत वेबसाईट – www.ada.gov.in

MahaTribal Shikshak Vacancy 2026

How To Apply For MahaTribal Shikshak Application 2026

  • सदर पदांकरिता अर्ज  ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ ऑगस्ट २०२६ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Adivasi Shikshak Arj b 2026

📑 PDF जाहिरात
https://lnk.ua/qtScgJVt4
👉 ऑनलाईन अर्ज करा https://lnk.ua/mBglVhKX6
✅ अधिकृत वेबसाईट
tait2025.mahateacherrecruitment.org.in

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड