आदिवासी क्षेत्रीय कार्यालयात गट ‘क’ ची चार हजार पदे रिक्त, लवकरच पदभरती! | Adivasi Vikas Vibhag Nashik Bharti 2024

Adivasi Vikas Vibhag Nashik Bharti 2024

Adivasi Vikas Vibhag Nashik Bharti 2024

आदिवासी विकास विभागातील क्षेत्रीय कार्यालयात जून 2024 अखेरपावेतो 4,440 पदे रिक्त असून, यामध्ये गट ‘क’ ची चार हजार पदे रिक्त आहेत. यामुळे इतर कर्मचार्‍यांवर कामाचा ताण दिवसेंदिवस वाढतच आहे. ही पदे तत्काळ भरण्यात यावी, अशी मागणी पेसा क्षेत्रातील उमेदवारांकडून करण्यात येत आहे.आदिवासी विकास विभागांतर्गत नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर येथे क्षेत्रीय कार्यालयांसह एकूण 30 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यरत आहेत. त्यांच्यामार्फत मागासवर्गीय कल्याणच्या राज्य व केंद्र शासनाच्या योजनांची अंमलबजावणी केली जाते. या योजनांमार्फत आदिवासींचे सामाजिक कल्याण, आर्थिक कल्याण, शैक्षणिक प्रगती, सामाजिक न्याय, महिला व बालविकास, आरोग्य, पोषण, रोजगार ही उद्दिष्ट्ये साध्य केली जातात. या विभागातील सर्व रिक्त पदांची भरती त्वरित करण्यात यावी अशी मागणी होत आहे. तसेच सध्याचे निवडणुकीचे वारे सुरु असल्याने हि भरती लवकरच होणे अपेक्षित आहे. 

आदिवासी क्षेत्रीय कार्यालयात गट 'क' ची चार हजार पदे रिक्त, लवकरच पदभरती!
या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये एकूण 14 हजार 359 पदे मंजूर आहेत. त्यापैकी गट-अ ची 211, गट-ब 332, गट-क 11771 तर गड-डची 2045 पदे मंजूर आहेत. यापैकी गट-अ ची 132, गट-ब 145, गट-क ची 7468, गड-ड ची 1913 पदे भरलेली आहेत. तर गट-अ ची 80, गट-ब 187, गट-क 4041 तर गट-ड ची 132 पदे रिक्त आहेत. ही पदे तत्काळ भरण्याची मागणी आदिवासी उमेदवारांकडून केली जात आहे. 14 डिसेंबर 2022 रोजी शासन निर्णय निर्गमित करून गट-क व गड-ड मधील पदे भरण्याची कार्यवाही 31 जुलै 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे आणि शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून एक महिन्यात जाहिरात प्रसिध्द करण्याचे निर्देश दिले होते. मात्र शासन निर्णय जाहीर होऊन दीड वर्ष उलटले तरी अद्यापपावेतो विशेष भरती मोहीम राबविण्यात आलेली नाही. गट-क, गट-ड पदांच्या भरतीप्रक्रियेच्या प्रतीक्षेत उमदेवारांची वयोमर्यादा संपुष्टात येत आहे.

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

चार दिवसांपूर्वीच माजी आमदार जे. पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली पेसा क्षेत्रातील भरतीसाठी आदिवासी उमेदवारांनी मोठे आंदोलन केले. यावेळी उलगुलान मोर्चामार्फत शासनाला पदभरतीबाबत इशाराही देण्यात आला. मुंबईत मुख्यमंत्री शिंदेंनी हस्तक्षेप करीत गावितांना पदभरतीचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.


Adivasi Vikas Vibhag Nashik Bharti 2024: Adivasi Vikas Vibhag Nashik has invited applications for the various vacant posts of “ Legal Consultant”. There are total of 01 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Nashik. Interested and eligible candidates can apply through the given mentioned address or email below before the last date. The last date for submission of application is  23rd August 2024. For more details about Adivasi Vikas Vibhag Nashik Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

 

आदिवासी विकास विभाग नाशिक अंतर्गत “विधी सल्लागार” पदांच्या एकूण ०१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2024  आहे. ✅

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावविधी सल्लागार
  • पदसंख्या01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणनाशिक
  • वयोमर्यादा – 60 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल)
  •  अर्ज सादर करण्याचा पत्ता-  व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या., नाशिक, आदिवासी विकास भवन, २ रा मजला, राम गणेश गडकरी चौक, जुना आग्रा रोड, नाशिक-४२२००२
  • अर्ज पाठवण्याचा ई- मेल पत्ता-  msctdonsk@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  23 ऑगस्ट 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://tribal.maharashtra.gov.in/

Adivasi Vikas Vibhag Nashik Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
विधी सल्लागार 01

Educational Qualification For Adivasi Vikas Vibhag Nashik Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
विधी सल्लागार
  • Graduate in Law (LLB)
  • Minimum 5 years of exp. in legal profession in District Court / Labor Court / Industrial Court / Co-operative Court / Appellate Court.
  • Minimum 10 years of exp. in the legal profession.

Salary Details For Adivasi Vikas Vibhag Nashik Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
विधी सल्लागार रु. 65,000/-

How To Apply For Adivasi Vikas Vibhag Nashik Jobs 2024

  • सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचे आह
  • उमेदवारांकडे वैध वैयक्तिक ईमेल आयडी आणि संपर्क क्रमांक असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • ऑनलाइन अर्जामध्ये फोटो आणि स्वाक्षरीशिवाय अपलोड केलेला ऑनलाइन अर्ज/अयशस्वी शुल्क भरणे यासारख्या कोणत्याही बाबतीत अपूर्ण असेल तर तो वैध मानला जाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख  23 ऑगस्ट 2024  आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Adivasi Vikas Vibhag Nashik Recruitment 2024

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/pUgPn
✅ अधिकृत वेबसाईट https://tribal.maharashtra.gov.in/


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड