Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ACTREC भरती २०१९

ACTREC Bharti 2019

टाटा मेमोरिअल सेंटर मुंबई, अँँडँव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँँण्ड एज्युकेशन, मुंबई येथे कनिष्ठ संशोधन सहकारी, सचिवालय सहाय्यक, ज्युनियर प्रोजेक्ट समन्वयक, लॅब असिस्टंट, प्रगत कर्करोग सायटोजेनिक प्रशिक्षण कोर्स पदांच्या एकूण ७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २५ नोव्हेंबर २०१९ (कनिष्ठ संशोधन फेलो, ज्युनियर प्रोजेक्ट समन्वयक, लॅब असिस्टंट), ३ डिसेंबर २०१९ (सचिवालय सहाय्यक) आहे. प्रगत कर्करोग सायटोजेनिक प्रशिक्षण कोर्स करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावकनिष्ठ संशोधन सहकारी, सचिवालय सहाय्यक, ज्युनियर प्रोजेक्ट समन्वयक, लॅब असिस्टंट, प्रगत कर्करोग सायटोजेनिक प्रशिक्षण कोर्स
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखत तारीख
    • २५ नोव्हेंबर २०१९ (कनिष्ठ संशोधन फेलो, ज्युनियर प्रोजेक्ट समन्वयक, लॅब असिस्टंट)
    • ३ डिसेंबर २०१९ (सचिवालय सहाय्यक)
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ डिसेंबर २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   ? ऑनलाईन अर्ज करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड