आरोग्य विभागात ‘ड’ वर्गातून भरती; १,७२३ पदे रिक्त – ३३ टक्के पदे महिला रोस्टर पद्धतीवर भरती करून घेतल्या जाणार ! – Arogya vibhag Group D Bharti 2024

Arogya Vibhag Group D Bharti 2024

Arogya vibhag Group D Bharti 2024 @ arogya.maharashtra.gov.in

जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्यात रिक्त असणाऱ्या दर्जा कर्मचाऱ्यांच्या जागा कंत्राटी पद्धतीवर भरून घेतल्या जाणार आहेत. यापूर्वीच कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार असताना ३३ टक्के पदे महिला रोस्टर पद्धतीवर भरती करून घेतल्या जाणार आहेत. आरोग्य खात्यात १,७२३ पदे रिक्त आहेत. कर्मचारी भरती पुरेशी होत नसल्याने अतिरिक्त जबाबदारी सांभाळत इतर कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे. यात आरोग्य संरक्षण अधिकारी, आरोग्य निरीक्षक, सामान्य कर्तव्य वैद्याधिकारी, तज्ञ वैद्य, सुश्रूषक (नर्स), औषध तज्ञ अधिकारी, कनिष्ठ आणि वरिष्ठ प्रयोगाला तंत्रज्ञ, क्ष किरण तंत्रज्ञ, नेतृ आणि दंत तज्ञ अशा अनेक जागा रिक्त आहेत. पण सध्या जिल्हा पातळीवर ड वर्ग दर्जा कर्मचारी भरती करून घेण्यास मंजुरी मिळाली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

संगणक सहायक आणि ड दर्जा कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीवर भरती करून घेतले जाणार आहे. यासाठी जिल्हा पंचायतीकडून आरोग्य खात्याला मंजुरी देखील मिळालेली आहे. ‘ड’ दर्जा कर्मचारी भरती करून घेतली जात असल्याने आरोग्य खात्यातील मनुष्यबळाची कमतरता काही अंशी कमी होणार आहे. यापूर्वी सेवा बजावलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना या भरतीत प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

त्यामुळे ज्यांना आपले कंत्राट संपल्याने काम जाईल, अशी भीती होती. त्यांना पुढील एक वर्षांसाठी आरोग्य खात्यात वाढीव सेवेची संधी मिळाली आहे. आरोग्य खात्याच्या अखत्यारित असणारी वाहनांचे चालक, अॅम्बुलन्स चालक यांची माहिती देखील एकत्रित केली जात आहे.


Arogya vibhag Group D Bharti 2024

Arogya Vibhag Group D Bharti 2023: Arogya Vibhag Group D (Public Health Department Group D) published a new advertisement today. Maharashtra Health department published a new advertisement today for 4010 vacancies of Various Group D Vacancies. Online application form will starts from 29 September 2023 @ 15.00 through official portal http://arogya.maharashtra.gov.in. Also remember that the Last date to apply for this recruitment process is 22th September 2023. Further details about Arogya vibhag Group D Bharti 2023 are as follows:-

Arogya Vibhag Group D Maharashtra Bharti Notification has released on 29th August 2023 at nrhm.maharashtra.gov.in. . Under nrhm.maharashtra.gov.in Bharti 2023, 4010 Vacancies will be filled through Online Written Exam and its Syllabus, Exam Pattern, and Selection Process is given below. Candidates can apply for NRHM Maharashtra Recruitment 2023 from 29 August 2023. As NRHM Maharashtra Notification has been released on this date. Maharashtra  NRHM  Bharti /NRHM  Maharashtra Bharti 2023 will take place for Pune, Konkan, Nagpur, Nashik, Sambhaji Nagar, Amravati and other Division.

 Arogya Vibhga Group D Recruitment 2023

गट ड, (ग्रुप डी) आरोग्य विभागातील ४०१० पदांच्या भरतीची जाहिरात आज प्रकाशित झाली आहे. या भरती अंतर्गत  गट ड  विविध पदे भरण्यात येत आहे. या  ‘गट ड’ संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक यासारख्या पदांचा समावेश आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २९ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ३.०० पासून सुरु होत आहे, तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ २२ सप्टेंबर २०२३ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Arogya Vibhag Group D Vacancy 2023

  • पदाचे नाव – शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक आणि अन्य
  • पदसंख्या – ४०१० पदे
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण –महाराष्ट्र
  • वयोमर्यादा – पदानुसार – PDF जाहिरात पहावी
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – २९ ऑगस्ट २०२३ दुपारी ३.०० पासून
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख१८ २२ सप्टेंबर २०२३
  • अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in

A popular government job opportunity has started for less educated candidates. Through this recruitment, there will be a large recruitment of government job opportunities, constables, cleaners, room attendants. Also, due to this recruitment process, the less educated candidates of the state have got good opportunity for government jobs. Meanwhile, this opportunity has become available under the health department of the state and this recruitment is going to be done for about 4010 vacancies. Under this recruitment, an official notification has been issued regarding the recruitment of Group ‘D’ cadre and the application process has started from 29 August 2023. Also, the deadline to apply for this post has been given till 18 September 2023.  Interested and eligible candidates should submit their applications in time as per the required documents within the given deadline. Also, visit the official website http://arogya.maharashtra.gov.in to know more information about recruitment.

????या भरती परीक्षेबाबत पूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा

????आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३

Arogya Vibhag Group D Vacancy Details

Arogya Vibhag Group D Bharti 2023

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links Aarogya Vibhag Group D Bharti 2023 

???? PDF जाहिरात
https://bit.ly/Bys98H
???? ऑनलाईन अर्ज लिंक
https://bit.ly/FCsgGcf
???? सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती
सर्व जाहिराती लिंक 
✅ अधिकृत वेबसाईट
http://arogya.maharashtra.gov.in

 

 

Arogya Vibhag Group D Recruitment 2023

Organizer Name Public Health Department Division
Recruitment Name Arogya Vibhag Recruitment 2023
Post Name Group D Vacancies
Total Number of Vacancies 4010 Posts
Job Type Government Job
Job Location All Over Maharashtra
Age Limit As Per Post Refer PDF
Pay Scale / Salary As per Post Prefer PDF Notification
Application Mode Online Application Forms
Last Date 22th September 2023 
Official Website arogya.maharashtra.gov.in

How to apply online for arogya.maharashtra.gov.in Bharti 2023:

  • Arogya.maharashtra.gov.in या आरोग्य विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  • तुम्हाला ज्या पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यासाठी संबंधित जाहिरात निवडा आणि अर्जावर क्लिक करा.
  • अर्जाची सर्व आवश्यक माहिती पूर्ण करा.
  • तपशील सत्यापित करा आणि maharashtra.gov.in पोर्टलवर सबमिट करा.
  • भविष्यातील वापरासाठी ठेवण्यासाठी उमेदवारांनी त्यांचे पूर्ण केलेले ऑनलाइन अर्ज योग्यरित्या सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढणे आवश्यक आहे.

Age Limit For Health Department Group D Bharti 2023

Minimum Age 18 years
Maximum Age 40 years

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

4 Comments
  1. SHARAD BHAGAVAN LOKHANDE says

    IBPS

  2. Geeta Shere says

    Vicncy asl tr saga plz

  3. Bajad says

    मलेरिया. विभाग अमरावती डॉक्युमेंट verification कधी आहे

  4. Sachin pralhad bengal says

    Maze mark ith disin zale

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड