तलाठी भरती 2019 निवड, कागदपत्र पडताळणी सुरु !!! Satara Talathi Bharti Result
Satara Talathi Bharti Result
Satara Talathi Bharti Result
Satara Talathi Bharti Result : Talathi Recruitment 2019 – Select and Waiting List has been published by Satara District on official site @satara.gov.in. Studnets from the categories where the non-crimelier principle is applicable have been selected on the basis of category and parallel reservation. The concerned candidates should note that the following time-bound program has been fixed by the District Selection Committee in accordance with the appointment of the selected candidates. Check Satara Talathi Bharti Result at below :
तलाठी महापदभरती २०१९ चे अनुषंगाने दि. ०१/०२/२०२३ रोजी प्रसिद्ध करणेत आलेल्या खुला (महिला), इ.मा.व. (सर्वसाधारण) व इ.मा.व. (महिला) प्रवर्गाचे सुधारीत प्रारूप निवड यादी व प्रारुप प्रतिक्षा निवड यादी मधील ज्या उमेदवारांची यापुर्वी कागदपत्रे पडताळणी झालेली नाही, अशा खालील नमुद केलेल्या उमेदवारांना कळविणेत येते की, कालबद्ध कार्यक्रमानुसार कागदपत्र पडताळणीसाठी निश्चित करणेत आलेल्या दि. ०७/०२/२०२३ रोजी वरील नमूद केलेल्या संबधित उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणीसाठी उपस्थित राहणेबाबतचे पत्र ईमेलद्वारे संबंधित उमेदवारांना त्यांचे या कार्यालयाकडे उपलब्ध असलेल्या ईमेल वर पाठविणेत आलेले आहे. तरी ज्या उमेदवारांना त्यांचे ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या ईमेलवर कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहणेबाबतचे या कार्यालयाकडील दि.०२/०२/२०२३ रोजीचे पत्र प्राप्त होणार नाही. त्यांनी या सूचनापत्रावरुन आधारे दिनांक ०७/०२/२०२३ रोजी कागदपत्र पडताळणीसाठी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे सकाळी ११.०० वाजता उपस्थित राहणेची दक्षता घेणेत यावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
तलाठी पदभरती 2019 चे अनुषंगाने कागदपत्रे पडताळणी सूचनापत्र | 03/02/2023 | 08/02/2023 | पहा (316 KB) कागदपत्रे पडताळणीस हजर राहणेचे उमेदवारांचे पत्र (533 KB) |
सातारा जिल्ह्यासाठी तलाठी महापदभरती-२०१९ चे अनुषंगाने प्रसिध्द करणेत आलेल्या जाहिरात क्र.मह/२/आस्था/२/कावि-१८९/१९, दिनांक २८/०२/२०१९ प्रमाणे नॉन क्रिमिलेअर तत्व लागू असलेल्या प्रवर्गामधून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांकरिता प्रसिध्दीपत्रक.
जिल्हा निवड समिती, सातारा जिल्हा यांनी दिनांक – १७/०१/२०२३ रोजीच्या बैठकीमध्ये मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई यांचेकडील मुळ अर्ज क्र. ७०१/२०२२ मध्ये मा. न्यायाधिकरणाकडून दिनांक ०९/०१/२०२३ रोजी पारीत करणेत आलेल्या अंतिम निर्णयानुसार नॉन क्रिमिलेअर तत्व लागू असलेल्या प्रवर्गांमधून दिनांक- ३१/०३/२०१९ पर्यंत वैध असलेले नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची प्रवर्ग व समांतर आरक्षणनिहाय निवड केलेली आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देणेच्या अनुषंगाने जिल्हा निवड समितीकडून खालीलप्रमाणे कालबध्द कार्यक्रम निश्चित करणेत आला आहे, याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी.
नॉन क्रिमिलेअर तत्व लागू असलेल्या प्रवर्गांमधील अद्याप नियुक्तीवर प्रलंबित असलेल्या पदांवर पात्र उमेदवारांची निवड करुन नियुक्त्या देणेच्या अनुषंगाने निश्चित करणेत आलेला कालबध्द कार्यक्रम.
DECISION ON OBJECTIONS RECEIVED AND REVISED WAITING LISTS FOR PROV. WAITING LISTS FOR OPEN(WOMEN), OBC (GENERAL) AND OBC (WOMEN) CATEGORY |
DECISION ON OBJECTIONS RECEIVED AND REVISED WAITING LISTS FOR PROV.
WAITING LISTS FOR OPEN(WOMEN), OBC (GENERAL) AND OBC (WOMEN) CATEGORY
|
01/02/2023 | 28/02/2023 | View (2 MB)
खुला (महिला) – सुधारित प्रारुप प्रतिक्षा निवड यादी (496 KB) इ.मा.व. (सर्वसाधारण) – सुधारित प्रारुप प्रतिक्षा निवड यादी (363 KB) इ.मा.व. (महिला) – सुधारित प्रारुप प्रतिक्षा निवड यादी (435 KB) |
Talathi Recruitment 2019 – Select and Waiting List – Press Release and Schedule |
Talathi Recruitment 2019 - Select and Waiting List - Press Release and Schedule
|
23/01/2023 | 31/03/2023 | View (386 KB) निवड व प्रारुप प्रतिक्षा यादी प्रसिध्दीपत्रक (589 KB) OBC (General) – Prov. waiting list (356 KB) Open (Female) – Prov. Waiting List (476 KB) OBC (Female) – Prov. Select List (402 KB) OBC (Female) – Prov. Waiting List (481 KB) Open (Female) – Prov. Select List (441 KB) |
Satara Talathi Bharti 2019 Schedule
Download Satara Talathi Bharti 2019 Result From below Link
निवड व प्रारुप प्रतिक्षा यादी प्रसिध्दीपत्रक (589 KB)
OBC (General) – Prov. waiting list (356 KB)
Open (Female) – Prov. Waiting List (476 KB)
OBC (Female) – Prov. Select List (402 KB)
OBC (Female) – Prov. Waiting List (481 KB)
Open (Female) – Prov. Select List (441 KB)
Satara EWS Talathi Bharti Result
Satara Talathi Bharti Result – In the meeting of the District Selection Committee dated 22/12/2022, the eligible candidates are selected from the EWS category from among the original SEBC category candidates who submitted the EWS option and the District Selection Committee has approved to prepare and publish draft selection lists and draft waiting lists on the basis of parallel reservation. Below is the List of candidates Selected for Satara Talathi Bharti 2019 in EWS Category. Download Satara Talathi Bharti Result. If you are having any objections you can submit your Objection before 2nd January 2023:
Out of the candidates who have submitted EWS option of SEBC category, candidates who are qualified in EWS category on the basis of parallel reservation are being published along with the format selection list and the format waiting list approved by the district selection committee. However, if there are any objections regarding the said list, they should be submitted before this office by date-02/01/2023. Concerned candidates should note that objections received after the deadline will not be considered.
जिल्हा निवड समिती, सातारा जिल्हा यांनी दिनांक – २२/१२/२०२२ रोजीच्या बैठकीमध्ये शासन निर्णय दिनांक – ३१/०५/२०२१, ०५/०७/२०२१ व शासन परिपत्रक दिनांक- २१/११/२०२२ अन्वये शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार एसईबीसी प्रवर्गाच्या ईडब्ल्यूएस विकल्प सादर केलेल्या उमेदवारांपैकी गुणवत्तेनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची ईडब्ल्यूएस प्रवर्गामध्ये समांतर आरक्षणनिहाय निवड केलेली आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देणेच्या अनुषंगाने जिल्हा निवड समितीकडून खालीलप्रमाणे कालबध्द कार्यक्रम निश्चित करणेत आला आहे, याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
Satara Talathi Bharti 2019 Time Table For EWS
निकाल डाउनलोड करा – https://bit.ly/3MpppPV
Table of Contents
Talathi Recruitment 2019 Selection, Waiting List and Schedule Announced !!