महत्त्वाचे – प्रशिक्षक होणार आता तालुका क्रीडा अधिकारी!! Taluka Krida Adhikari Bharti Maharashtra
Taluka Krida Adhikari Bharti
Taluka Krida Adhikari Bharti 2022
Taluka Krida Adhikari Bharti: The Latest update for Taluka Krida Adhikari Bharti Maharashtra 2022. There are a total of 80 Taluka Sports Officer posts fill in 15 days. For more details about Taluka Sports Officer Bharti 2022, Taluka Sports Officer Recruitment 2022, Taluka Krida Adhikari Recruitment 2022, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-
राज्याचे माजी क्रीडामंत्री सुनील केदार यांनी 54 खेळाडूंच्या थेट नियुक्तीचा प्रश्न महिनाभरात मार्गी लावणार असे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी कामाला वेगही दिला होता. मात्र, दरम्यानच्या काळात सत्तांतर झाले. महाराष्ट्राचे नवीन क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी 15 दिवसांत 80 तालुका क्रीडा अधिकाऱ्यांच्या जागा भरणार असल्याची माहिती नुकतीच विधान परिषेद दिली.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
त्या पार्श्वभूमीवर राज्याचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याशी दै. ‘सामना’ने संपर्क साधला असता त्यांनीही याला दुजोरा दिला आहे. दै. ‘सामना’ने तालुका क्रीडा अधिकारी आणि 54 खेळाडूंच्या थेट नियुक्तीचा प्रश्नाचा वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे.
श्रेणीनुसार प्रशिक्षक भरण्याचा प्रस्ताव
- महाराष्ट्रातील 359 तालुक्यांसाठी सध्या 20 तालुका क्रीडा अधिकारी आहेत.
- त्यामुळे महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडे असलेल्या प्रशिक्षकांना पदोन्नतीने तालुका क्रीडा अधिकारी बनविण्यात येणार आहे.
- या रिक्त जागा खेळाडूंच्या थेट नियुक्ती योजनेतून भरण्याचा प्रस्ताव क्रीडा संचालनालयाने राज्याच्या क्रीडा सचिवांकडे पाठविला आहे.
- खेळाडूंच्या थेट नियुक्त्यांसाठी 2017-18 साली प्रस्ताव मागविण्यात आले होते.
- त्यातील 54 खेळाडूंची यादी तयारही केलेली आहे.
- मात्र, काही खेळाडू विशिष्ट खात्यातील पदासाठी अडून बसल्याने खेळाडूंच्या थेट नियुक्तीचा विषय रखडला होता.
- तत्कालीन राज्य क्रीडामंत्री सुनील केदार यांनी खेळाडूंना आधी पाच वर्षे क्रीडा खात्यातच नोकरी करावी लागेल, असा मध्यम मार्ग काढला होता.
- त्या पार्श्वभूमीवर आता खेळाडूंना प्रशिक्षकपदी नेमण्याच्या हालचाली आता सुरू झाल्या आहेत.
- या 54 खेळाडूंपैकी कोणी कुठल्या दर्जाच्या क्रीडास्पर्धेत पदक जिंकले आहे त्यानुसार प्रशिक्षकांची श्रेणी तयार करून त्यांना नोकरी दिली जाणार असल्याचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी सांगितले.