MBA आणि MMS प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी सुरु!!
MAH CET MBA 2022
MAH CET MBA 2022
MAH CET MBA 2022: Maharashtra CET Cell has started registration for MBA and MMS entrance exams. Applications can be submitted till April 7. Interested and eligible candidates will be able to register by going to the official website and following the steps given in the news. Further details are as follows:-
महाराष्ट्र सीईटी सेलतर्फे एमबीए आणि एमएमएस प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी सुरु करण्यात आली आहे. यासाठी ७ एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन नोंदणी करता येणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
महाराष्ट्र एमबीए सीईटी (MAH CET MBA Application) देण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट mbacet2022.mahacet.org वर अर्ज करावा. उमेदवारांना ७ एप्रिल २०२२ पर्यंत महाराष्ट्र एमबीए सीईटीसाठी अर्ज करता येणार आहे. महाराष्ट्र एमबीए सीईटी २०२२ ची नोंदणी करताना सर्वसाधारण अर्जदारांना १००० रुपये तर आरक्षित वर्गातील उमेदवारांना ८०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहेत.
Candidates are advised to check their eligibility before applying for MBA / MMS Admission 2022-23 Maharashtra CET. To get MBA CET 2022 admission, applicants have to complete the MBA CET application process before the deadline. Candidates who have completed the degree with minimum 50% marks (45% for reserved category) in a period of 3 years are eligible to apply for Maharashtra MBA CET 2022. Final year graduates can also apply for MBA / MMS Admission 2022-23.
How to Register MAH MBA CET Application Form 2022
- सर्वप्रथम महाराष्ट्र सीईटीची अधिकृत वेबसाइट mbacet2022.mahacet.org वर जा.
- महाराष्ट्र सीईटी वेबसाइटच्या होमपेजवर ‘नवीन नोंदणी’ या लिंकवर क्लिक करा.
- चेकबॉक्सवर क्लिक करा आणि पेजवरील ‘I Accept and Proceed’ बटणावर क्लिक करा.
- आता MAH CET 2022 लॉगिन क्रेडेंशियल तयार करण्यासाठी सर्व आवश्यक तपशील भरा.
- अर्ज भरण्यासाठी तयार केलेल्या लॉगिन क्रेडेंशियल्सचा वापर करून डॅशबोर्डवर पुन्हा लॉगिन करा.
- MBA/MMS प्रवेशासाठी ‘MAH CET 2022 अर्ज फॉर्म’ भरा.
- त्यानंतर आवश्यक कागदपत्रे विहित नमुन्यात अपलोड करा.
- महाराष्ट्र सीईटी अर्ज शुल्क ऑनलाइन माध्यमातून भरा.
MBA CET Application Form 2022 Application Fees
General category candidates will have to pay an application fee of Rs.1000. Candidates in reserved and PWD category will have to pay an application fee of Rs.800.
Table of Contents