पालिकेत तब्बल 200 कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त!!
Karad Mahanagarpalika Bharti 2022
Karad Mahanagarpalika Bharti 2022
Karad Mahanagarpalika Bharti 2022: As many as 200 vacancies are vacant in the municipal corporation which has won the number one position in the country in Swachh Abhiyan. Further details are as follows:-
स्वच्छ अभियानात देशात पहिला क्रमांक पटकावणाऱ्या येथील पालिकेत तब्बल २०० कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे मोठी कठीण स्थिती आहे. अनेक विभागांत कर्मचाऱ्यांची वानवा असल्याने सामान्यांची कामे रखडत आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
महत्त्वाच्या बांधकामसहित आस्थापना, आरोग्य विभागातही कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने अनेक कामे अर्धवट आहेत. कामे करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रिक्त जागांच्या २० टक्के कर्मचाऱ्यांच्या भरतीची परवानगी द्यावी, असा प्रस्ताव पालिकेने शासनाला दिला आहे. रिक्तपदांकडे दुर्लक्ष करणारे शासन पालिकेच्या २० टक्के भरतीच्या प्रस्तावावर काय निर्णय देणार, याची उत्सुकता लागून आहे.
Karad Mahanagarpalika Recruitment 2022
- कराड पालिकेत ३२५ कर्मचारी आहेत.
- शासनाने आकृतीबंद लागू केल्यानंतर पालिकेचे २०० कर्मचारी निष्काषित झाले.
- त्यानंतर ३२५ कर्मचारी उरले आहेत.
- निष्काषित झालेल्यांना जादा भरती समजून थांबविले. त्यामुळे त्या जागा रिक्त गणल्या जातात.
- तेवढ्या पदांसह सध्या पालिकेत निवृत्तीनंतर होणाऱ्या रिक्तपदांमुळे कर्मचाऱ्यांची वानवा आहे.
- शासनाकडून भरती बंद असल्याने पालिकेला कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरती करून त्यांच्यावर कामांची मदार ठेवावी लागते आहे.
- त्या भरतीत स्थानिक राजकारणाचा होणारा हस्तक्षेप पालिकेसाठी डोकेदुखी ठरतो आहे.
- त्यामुळे मूळ भरती करण्याची पालिकेची कित्येक वर्षांची मागणी दुर्लक्षित आहे.
- बांधकाम, आरोग्य, आस्थापनासह कर विभागातही कर्मचाऱ्यांची वानवा आहे.
- लिपिक, शिपाई, मुकादम, स्वच्छता शिपाई, मजूर यांसारख्या २०० पदांची गरज आहे.
- सातत्य ठेवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
- त्यामुळे पालिकेने रिक्त २०० जागांच्या २० टक्के कर्मचारी भरतीचे अधिकार पालिकेला द्यावेत, असा प्रस्ताव शासनाच्या नगरविकास खात्याकडे पाठवला आहे.
- त्यानुसार भरती झाल्यास किमान ४० कर्मचाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्याला शासन मान्यता देणार काय, याची उत्सुकता लागून आहे.
…याही भरतीत निकष नाहीच
Insufficient number of staff for cleaning. Staff recruitment is expected according to the criteria of road length, population etc. Although the government has set a standard of four health workers for every one thousand people, there is not much recruitment here. The population of Karhad is around one lakh. Therefore, Karad is expected to have at least 400 employees. However, there are not many employees in the corporation. That means half the staff is carrying the burden of cleanliness. As a result, work stress is increasing on them too.
Table of Contents