1 लाखहून अधिक पगार – अधिकारी पदांसाठी भरती

NCL Pune Jobs 2020

NCL Pune Jobs 2020  : नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये टेक्निकल ऑफिसर, वरिष्ठ टेक्निकल ऑफिसर, फायर सेफ्टी ऑफिसर तसेच इतरही काही पदांसाठी भरती होत आहे. यासाठी योग्‍य उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. 10वी पासपासून ते पदवीधर उमेदवारांपर्यंत नोकरीची संधी आहे. येथे एकूण 45 रिक्‍त पदांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांना लेखी परीक्षेत पास व्हावे लागेल. मात्र, वरिष्ठ पदांसाठी, थेट मुलाखतीच्या माध्यमाने भरती करण्यात येईल.

अर्ज करण्याची पद्ध आणि निवडप्रक्रियेशी संबंधित सर्व महत्वाची माहिती ncl-india.org वर जारी करण्यात आली आहे. इच्‍छुक उमेदवारांनी नोटिफिकेशनमध्ये सर्व माहिती बघून ऑनलाईन अर्ज करावा.

NCL Pune Jobs 2020 : जारी पदांची माहिती –

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • टेक्‍निशियन – 20
  • टेक्निकल असिस्‍टंट – 10
  • टेक्निकल ऑफिसर – 12
  • सीनियर टेक्निकल ऑफिसर – 02
  • सीनियर टेक्निकल ऑफिसर (फायर सेफ्टी) – 01
  • एकूण पदे – 45

आवश्यक पात्रता –

अधिकारी पदासाठी अर्ज करताना, उमेदवाराकडे संबंधित ट्रेडमध्ये B.E./B.Techची पदवी, तसेच निर्धारित अनुभव असणे आवश्यक आहे. तर, टेक्‍नीशियन पदांसाठी सायंस स्‍ट्रिममधून 10वी पास उमेदवार अर्ज करू शकतात. पदानुसार उमेदवारांच्या वयाची पात्रताही वेगवेगळी आहे. उमेदवारांनी सविस्तर माहिती अधिकृत नोटिफिकेशनमध्ये पहावी.

UR/ EWS /OBC कॅटेगिरीच्या उमेदवारांसाठी अर्जासाठीची फीस 100/- रुपये आहे. तर इतर आरक्षित कॅटेगिरीतील उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शुल्क नाही. 2 नोव्हेंबरपासून ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. तर अर्ज करण्याची अखेरची तारीख 02 डिसेंबर आहे. तसेच उमेदवारांना आपल्या अर्जाची हार्ड कॉपी 31 डिसेंबरपर्यंत देण्यात आलेल्या पत्त्यावर पाठवावी लागेल.

फॉर्म अथवा अर्ज पाठवण्याचा पत्ता – प्रशासनिक अधिकारी CSIR – राष्‍ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा डॉ. होमी भाभा मार्ग, पुणे – 411008 (महाराष्‍ट्र)

अधिक माहिती करिता येथे क्लिक करा..- https://mahabharti.in/ncl-pune-recruitment-2020/

सोर्स : सकाळ


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड