श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट अहमदनगर येथे नोकरीची संधी

Shri Saibaba Sansthan Trust Recruitment 2021

Shri Saibaba Sansthan Trust Recruitment 2021 –  Shri Saibaba Sansthan Trust Published an advertise for the 37 vacancies. The interviews are scheduled on 27th & 28th September 2021. More Details are mentioned below. 

श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट अहमदनगर (Shri Saibaba Sansthan Trust Shri Saibaba College Shirdi) इथे काही जागांसाठी लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Shri Saibaba Sansthan Trust Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक या पदांसाठी ही भरती असणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 27 आणि 28 सप्टेंबर 2021असणार आहे.

या पदांसाठी भरती 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)
  • ग्रंथपाल (Librarian)
  • शारीरिक शिक्षण संचालक (Physical Education Director)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

  • सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) – UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक.
  • ग्रंथपाल (Librarian) – UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक.
  • शारीरिक शिक्षण संचालक (Physical Education Director) – UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक.

 

JOB TITLE  Shri Saibaba Sansthan Trust Recruitment 2021 Details 
या पदांसाठी भरती  सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) ग्रंथपाल (Librarian) शारीरिक शिक्षण संचालक (Physical Education Director)
एकूण जागा  37 Vacancies
शैक्षणिक पात्रता   UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक.
मुलाखतीचा पत्ता  श्री. साई सभागृह, शिर्डी
मुलाखतीची तारीख  27 आणि 28 सप्टेंबर 2021

: : मुलाखतीचा पत्ता : : 
श्री. साई सभागृह, शिर्डी
मुलाखतीची तारीख – 27 आणि 28 सप्टेंबर 2021

पूर्ण जाहिरात आणि माहितीसाठी येथे क्लिक करा 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड