12 केंद्रीय विद्यापीठांच्या कुलगुरू पदाला मंजुरी
Central Universities VC Appointment 2021
Central Universities VC Appointment 2021
Central Universities VC Appointment 2021 : President Ramnath Kovind has approved the post of Vice Chancellor of 12 Central Universities. There are 22 vacancies for the post of Vice Chancellor in Central Universities. Of these, approval was given for the appointment of 12 Vice-Chancellors. Further details are as follows:-
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी १२ केंद्रीय विद्यापीठांच्या कुलगुरू पदाला मंजुरी देण्यात आली. ही पद रिक्त असण्यासंदर्भातील माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राज्यसभेत दिली होती. कुलगुरुंची नियुक्ती ही मोठी प्रक्रिया असते असे देखील ते म्हणाले होते.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
केंद्रीय विद्यापीठात टीचिंग व नॉन टीचिंगचे हजारो पदे रिक्त
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
केंद्रीय विद्यापीठांमध्ये कुलगुरु पदाच्या २२ जागा रिक्त आहेत. यातील १२ कुलगुरुंच्या नियुक्तीसाठी मंजूरी देण्यात आली. यासंदर्भातील नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.
१२ विद्यापीठांमध्ये कुलगुरु नियुक्त करण्यात आले त्यामध्ये सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ हरियाणा, सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ हिमाचल प्रदेश, सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ जम्मू, सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ झारखंड, सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ कर्नाटक, सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ तामिळनाडु, सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ साउथ बिहार, नॉर्थ ईस्टर्न हिल युनिव्हर्सिटी , गुरु घासीदास युनिव्हर्सिटी , मौलाना आझाद नॅशनल उर्दू युनिव्हर्सिटी , सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबाद आणि मणिपुर युनिव्हर्सिटी यांचा समावेश आहे.
दिल्ली विद्यापीठ, बनारस हिंदू विद्यापीठ, जवाहरलाल नेहरु विद्यापीठ यांसारखी मोठी विद्यापीठ कुलगुरु पदाविना सुरु आहेत.