IBPS क्लर्क X प्रोव्हिजनल अलॉटमेंट 2021-22 जारी!
IBPS Clerk X Provisional Allotment 2021
IBPS Clerk X Provisional Allotment 2021 – IBPS Clerk X Provisional Allotment has been issued. IBPS has released the list of state-wise selected candidates in various banks participating in the selection process.
IBPS Clerk X Provisional Allotment 2021 – IBPS Clerk X प्रोव्हिजनल अलॉटमेंट जारी! IBPS Clerk X प्रोव्हिजनल अलॉटमेंट जारी करण्यात आली आहे. आयबीपीएसने निवड प्रक्रियेत भाग घेणाऱ्या विविध बँकांमध्ये राज्यनिहाय निवड झालेल्या उमेदवारांची यादी जारी करण्यात आली आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
आयबीपीएसने निवड प्रक्रियेत भाग घेणाऱ्या विविध बँकांमध्ये राज्यनिहाय निवड झालेल्या उमेदवारांची यादी जारी करण्यात आली आहे. आयबीपीएस क्लर्क X प्रोव्हिजनल अलॉटमेंट 2021 उमेदवार ऑफिशियल वेबसाइट वर तपासू शकतात.
आयबीपीएस क्लर्क X प्रोव्हिजनल अलॉटमेंट 2021-22
- उमेदवारांना आयबीपीएस क्लर्क X प्रोव्हिजनल अलॉटमेंट 2021-22 पाहण्यासाठी आयबीपीएसच्या वेबसाइटला भेट द्या.
- त्यानंतर सीआरपी क्लेरिकलच्या लिंक वर आणि त्यानंतर नव्या पेज वर क्लेरिकल केडर X च्या लिंक वर क्लिक करावे.
- यानंतर नव्या पेजवर प्रोव्हिजनल अलॉटमेंटशी संबंधित लिंक वर क्लिक करा.
- नव्या पेज पर आपल्या संबंधित राज्यांना दिलेल्या ड्रॉप-डाउन लिस्ट मधून निवड करा.
- यानंतर उमेदवार त्या त्या राज्यांसाठी उमेदवारांची बँकांची यादी पाहता येईल.
- यादीत सर्च करून उमेदवारांना आपले नाव किंवा रोल नंबर चेक करता येईल.