स्टेट बँकेत जम्बो लिपिक भरती सुरु !
SBI Clerk Bharti 2021 Details – स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने क्लेरिकल केडर मध्ये ज्युनियर असोसिएट पदांवर (Junior Associate Customer Support and Sales) भरतीसाठी आता एक नोटिफिकेशन जारी केलं आहे. त्या नुसार हि नवीन भरती तब्बल ५,२३७ पदांसाठी होणारी जम्बो भरती आहे. या भरती साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. आम्ही लिंक आणि जाहिरातीची लिंक खाली दिलेली आहे.
तसेच लक्षातठेवा अर्ज प्रक्रिया १७ मे २०२१ पर्यंत सुरु राहणार आहे. या नोटिफिकेशन मध्ये सांगितल्यानुसार उमेदवार केवळ एका राज्यासाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याआधी हे सुनिश्चित करा की ज्या राज्यातील पदांसाठी तुम्ही अर्ज करत आहात, त्या राज्यातील स्थानिक भाषेचे तुम्हाला पूर्ण ज्ञान आहे, म्हणजेच तुम्हाला ती भाषा वाचता, लिहिता आणि बोलता येते.
अर्ज करण्यासाठी योग्यता काय असावी ?
कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही विषयातील पदवी असणे अनिवार्य. जे विद्यार्थी आता अंतिम वर्षाला आहेत, मात्र अजून अंतिम परीक्षा झालेली नाही, ते देखील अर्ज करू शकतात. मात्र त्यांना त्यांचे पदवी प्रमाणपत्र १६ ऑगस्ट २०२१ पूर्वी मिळायला हवे.
वेतन – १७,९०० रुपये – ४७,९२० रुपये. बेसिक पे १९,९०० रुपये.
निवड प्रक्रिया कशी असेल?
सर्वात आधी ऑनलाइन पूर्व परीक्षा घेतली जाईल. यात उत्तीर्ण होणारे उमेदवार ऑनलाइन मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतील. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची स्थानिक भाषेची चाचणी घेतली जाईल.
परीक्षेचे स्वरूप कसे असते ?
पूर्व परीक्षा एक तास कालावधीची असेल. यात इंग्रजी भाषा, संख्यात्मक योग्यता आणि तार्किक क्षमतेशी संबंधित एकूण १०० बहुपर्यायी प्रश्न असतील. पूर्व परीक्षा १०० गुणांची असेल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश गुण वजा होईल.
पूर्ण जाहिरात आणि ऑनलाईन अर्जाच्या लिंक साठी येथे क्लिक करा
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
10th pass bherti hoil n
Me sy becom. La aahe
I won’t to be Job vacancy
Job vacancy