अर्ज सुरु-SBI मध्ये नोकरीची सुवर्ण संधी; त्वरित अर्ज करा – SBI Recruitment 2021

SBI Recruitment 2021

SBI Recruitment 2021 Details 

SBI Recruitment 2021 – State Bank of India has declared the recruitment notification for the 69 vacancies. Applicants need to apply online mode. Interested and eligible candidates can apply before the 2nd of September 2021. Further details are as follows:-

SBI Bharti 2021 – Job Vacancies : स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) अंतर्गतसहाय्यक व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, संबंध व्यवस्थापक, उत्पादन व्यवस्थापक, मंडळ संरक्षण बँकिंग सल्लागार पदाच्या एकूण 69 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 13 ऑगस्ट 2021 आहे. आणि लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नावसहाय्यक व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, संबंध व्यवस्थापक, उत्पादन व्यवस्थापक, मंडळ संरक्षण बँकिंग सल्लागार
 • पद संख्या – 69 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • अर्ज फी : 
  • General/ OBC/ EWS – रु. 750/-
 • नोकरी ठिकाण – मुंबई, हैदराबाद
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 13 ऑगस्ट 2021
 • अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 02 सप्टेंबर 2021
 • अधिकृत वेबसाईट – sbi.co.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For SBI Mumbai Bharti 2021

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/2VU0YVm
✅ ऑनलाईन अर्ज करा
https://bit.ly/2VU0YVm

SBI Clerk Prelims 2021 Details 

SBI Recruitment 2021 : State Bank of India’s clerk recruitment pre-examination will no longer be held in June. The exam has been postponed due to COVID-19. SBI has issued a notice in this regard. Further details are given below:-

SBI Clerk Prelims 2021: जूनमध्ये होणार नाही SBI क्लर्क पूर्व परीक्षा स्थगित!! स्टेट बँक ऑफ इंडियाची क्लर्क भरती पूर्व परीक्षा आता जून महिन्यात होणार नाही. कोविड-१९ मुळे ही परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. एसबीआयने यासंबंधीची नोटीस जारी केली आहे.

करोना महामारी संक्रमणाच्या वाढत्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे. एसबीआयच्या संकेतस्थळावर sbi.co.in येथे यासंबंधीची नोटिस जारी करण्यात आली आहे. देशभरात एसबीआयच्या (SBI) की विविध शाखांमध्ये ज्युनिअर असोसिएट/क्लर्कच्या तब्बल ५ हजारांहून अधिक पदांवर भरती होणार आहे. बँकेच्या या सरकारी नोकरीसाठी (Bank Jobs) २७ एप्रिल ते १७ मे २०२१ पर्यंत अर्ज मागवण्यात आले होते. पूर्व परीक्षा जून २०२१ मध्ये होणार होती.

या भरती प्रक्रियेद्वारे एसबीआयमध्ये ५२३७ ज्युनियर असोसिएट (ग्राहक सहायता आणि विक्री) पदे भरली जाणार आहेत. अधिक संबंधित तपशीलासाठी उमेदवारांनी SBI च्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्यावी.

यासंदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू…


SBI Nodal Officer Bharti 2021 Details 

SBI Recruitment 2021 – State Bank of India has declared the recruitment notification for the 09 vacancies. Interested and eligible candidates can apply before the 31st of May 2021. Further details are as follows:-

SBI Bharti 2021 Details

SBI Recruitment 2021 – Job Vacancies : स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) अंतर्गत “नोडल अधिकारी पदाच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. आणि लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

SBI Recruitment 2021 Details

विभागाचे नाव स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India)
पदाचे नाव नोडल अधिकारी (Nodal Officer)
पद संख्या 09 Vacancies
नोकरी ठिकाण महाराष्ट्र सर्कलच्या अधिकार क्षेत्राच्या आत (In the power sector, Maharashtra Circle)
अर्ज पद्धती ऑनलाईन (ई-मेल) (Online)
ई-मेल पत्ता  cmhr2.lhomah@sbi.co.in
अधिकृत वेबसाईट sbi.co.in

State Bank of India is invited online email application for the interested and eligible candidates. There are a total of 09 vacancies to fill with the posts. The name of posts for this recruitment is Nodal Officer. Interested and eligible candidates can send their application to the given email address before the 31st of May 2021

Eligibility Criteria For SBI Mumbai Recruitment 2021

नोडल अधिकारी (Nodal Officer) शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

State Bank of India Vacancy Details

नोडल अधिकारी (Nodal Officer) 09 Vacancies

All Important Dates

अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2021

How to Apply For State Bank OF India Recruitment 2021

 • स्टेट बँक ऑफ इंडिया भरती करिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
 • उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या ई-मेल पत्त्यावर सादर करावे.
 • ई-मेल पत्ता –
  • cmhr2.lhomah@sbi.co.in”

The application for State Bank of India recruitment is to be made online (e-mail). Candidates should submit their application to the given e-mail address. Email Address – cmhr2.lhomah@sbi.co.in”

Important Links For SBI Nodal Officer Recruitment 2021

📑 PDF जाहिरात
✅ अधिकृत वेबसाईट
sbi.co.in

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

34 Comments
 1. Prashant Anandkar says

  मला सरकारी नोकरी पाहिजे

 2. mayuresh s nimbalkar says

  msw jobs

 3. संजना प्रथमेश साळवी says

  मला सरकारी job नसला तरी चालेल पण job पाहिजे

 4. Shraddha nilesh nikam says

  I want government job plz tell me if vacancies are available

 5. Nilesh Tandale says

  Mala job pahije

 6. Seema says

  I need govt. Job

 7. Pramod gawali says

  Nice job alert

 8. Rohini says

  Nice job sir

 9. Yogita says

  Mala gov job hava aahe age 40 aahe

 10. Aparna Nadkar says

  Nakki kontya post ahet sir please need your help

 11. Majid says

  SEM

 12. Ashish gongale says

  Mla hi gadchiroli mde job pahije

 13. Shanti says

  Confirm aahe ka apply kela tr

 14. Amol Chandrakant Gosavi says

  Syllabus ?

 15. Chetan kharat says

  Mala bank job pahi je

 16. Punam bhondwe says

  Mala sarakari nokari havi ahe please request SBI madhye bank

 17. pradnyaandhalkar79@gmail.com says

  I need any job in maharastra

 18. Suraj bhosale says

  Mla job pahije

 19. Shital rajpurohit says

  I am 19 year plz tell me sir vacancy are available

 20. Chinmayi panchal says

  i want job

 21. Siddabai shrimant mitkhare says

  Sir maghe ba ghale ahe tayping ghale mla sarkari jab pahije.

 22. Nitin says

  Sir mla nanded location sathi konta hi job asel tr sanga sir please…

 23. Arbaj shaikh says

  Shikshk Bharti Kadhi nignar aahe

 24. RAKESH Jadhav says

  Payment kiti

 25. RAKESH Jadhav says

  Ok

 26. akshay shewale says

  Arjnut job paije sir mala

 27. Rohan says

  Urgently job required

 28. sonal Lalit Mahajan says

  I need jb but my age is 33 from OBC category .should I apply.

 29. Akshay gaikwad says

  Mla job pahije sarakari

 30. Gopal waman Pawar says

  Amravati sati milel ka job fix sanga

 31. Manisha Aalmaji says

  Me baravi pass aahe. Apply karu shakate ka

 32. Pramod kumar janrao says

  Iam ex servicemen in army

 33. Ram devade says

  Maharashtra me van vibhag ki vakanci kab niklegi

 34. Rohit sharad nannavare says

  Graduvate last year चाऊ आहे तर फॉर्म भरायला चालेल का

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड