पोलीस भरती सराव प्रश्नसंच 22 – नवीन प्रश्नसंच
Police Bharti Practice Paper 22
Police Bharti Practice Paper 22 : महाराष्ट्र पोलीस भरती ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 25 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या पोलीस भरती मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा, तसेच या लिंक वरून महाभरतीची अँप डाउनलोड करा म्हणजे सर्व अपडेट्स आपल्या मिळत रहातील.
Leaderboard: Police Bharti Paper 22
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Police Bharti Paper 22
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsकोणत्या वर्षी मुंबई राज्यात पोलीस खात्यासाठी पोलीस नियमावली (मन्युअल ) बनविण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsनवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएका वर्तुळाची त्रिज्या २ मीटर आहे तर त्या वर्तुळाचा व्यास किती ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsकोणत्या दिवशी राज्य शासन, राज्यातील तंटा मुक्त झालेल्या गांवांची यादी जाहीर करते ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsएका बिंदुतून किती रेषा काढता येतात ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsजर ADF = ६४१ तर CDM = ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points४, ९, १६, २५, ३६, ४९, ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points३० सेकंदाचे ४ मिनिटाशी गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points१ मे १९६० रोजी कोणत्या राज्याची निर्मिती झाली?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsराष्ट्रपतींचा कार्यकाल किती वर्ष असतो?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsसंसदीय शासन पद्धती कुठे विकसित झाली?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsपृथ्वीवर ऐकून किती प्रमुख भूपट्ट आहेत?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsकायदयांची निर्मिती कोण करतात?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsभूकवचाच्या वरच्या भागाला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsहा रूपांतरित खडक आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsराहुलला परीक्षेमध्ये विज्ञान विषयात ३५, गणित विषयात ४०, इतिहास विषयात ६०, मराठी विषयात ५४ आणि भूगोल विषयात ६१ गुण मिळाले तर, राहुलला सरासरी किती गुण मिळाले ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsचार भावांमध्ये एकूण ५०० पोती ज्वारी झाली तर, प्रत्येकाच्या वाट्याला किती पोती ज्वारी येईल ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsताशी ६० वेगाने जाणारी आगगाडी १०० मीटर लांबीचा बोगदा ३० सेकंदात ओलांडते. तर गाडीची लांबी किती ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएक सायकल १५६० रुपयास खरेदी केली होती. ती १७१६ रुपयास विकली तर शेकडा नफा अगर तोटा किती ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsजय जवान जय किसान हा नारा कोणी दिला ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsराजमाता जिजाऊचे जन्मस्थान म्हणून प्रसिध्द असलेले विदर्भातील सिंदखेड राजा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsरातआंधेळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsभारतातील पहिला अणुउर्जा प्रकल्प कोठे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsराजे रघोजी भोसले यांचे राजधानीचे ठिकाण कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsमहाराष्ट्र अंगुली मुद्रा केंद्र कोठे आहे ?
Correct
Incorrect
Table of Contents
ADF=641,CDM=?