नांदेड ANM व GNM प्रशिक्षण 2020 – जाणून घ्या

ANM and GNM Nanded Training 2020

नांदेड ANM व GNM प्रशिक्षण 2020

ANM and GNM Nanded Training 2020 : आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई यांच्या आधिपत्याखालील जिल्हा रुग्णालय, अधिनिस्त परिचर्या प्रशिक्षण केंद्रामध्ये स्त्री सहाय्यक परिचारिका प्रसाविका (ANM २ वर्ष कालावधी) व सामान्य परिचारिका व प्रसाविका (GNM 3 वर्ष कालावधी) या प्रशिक्षणाकरिता दिनांक 18 डिसेंबर 2020 ते 28 डिसेंबर 2020 या कालावधीमाध्य्र ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. या प्रशिक्षणासंबंधित अधिक माहिती करिता PDF जाहिरात बघावी.

यवतमाळ ANM व GNM प्रशिक्षण 2020 – जाणून घ्या

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For ANM and GNM Nanded Training 2020
PDF जाहिरात : http://bit.ly/3aCXqfk
ऑनलाईन अर्ज करा : http://bit.ly/2KscilW

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड