KRCL भरती २०२०
KRCL Recruitment 2020
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड येथे संचालक (वित्त) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ एप्रिल २०२० आहे.
- पदाचे नाव – संचालक (वित्त)
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार डिप्लोमा / बीई / बी टेक (सिव्हिल / मेकॅनिकल इंजीनियरिंग) असावा.
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- वयोमर्यादा – किमान ४५ वर्षे
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव, सार्वजनिक उपक्रम निवड मंडळ, सार्वजनिक उपक्रम भवन, ब्लॉक नंबर १४, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – ११०००३
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ एप्रिल २०२० आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Important Links |
|
PDF जाहिरात : http://bit.ly/2HtmhCt | |
अधिकृत वेबसाईट : http://www.konkanrailway.com/ |
सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.