MIDC भरती २०२०
MIDC Recruitment 2020
MIDC Recruitment 2020 : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ येथे सेवानिवृत्त सह-संचालक / उपसंचालक / मुख्य अभियंता / तांत्रिक सल्लागार/ महाव्यवस्थापक पदांच्या एकूण 7 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 12-08-2020 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – सेवानिवृत्त सह-संचालक / उपसंचालक / मुख्य अभियंता / तांत्रिक सल्लागार
- पद संख्या – 7 जागा
- शैक्षणिक पात्रता – Retired Officer
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12-08-2020 आहे.
- अधिकृत वेबसाईट – https://www.midcindia.org/home
- ई-मेल पत्ता : gmhrd@midcindia.org
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For MIDC Bharti 2020 | |
PDF जाहिरात : https://bit.ly/3gmbVnP | |
अधिकृत वेबसाईट : https://www.midcindia.org/home |
Good job