UPSC 2020 परीक्षेची तारीख जाहीर

UPSC Exam 2020 Date Released

UPSC Exam Date : UPSC CMS 2020 & भारतीय आर्थिक सेवा – भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा, 2020 परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे…

UPSC Exam Date : UPSC CMS 2020 & भारतीय आर्थिक सेवा – भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा, 2020 : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) कम्बाइंड मेडिकल सर्व्हिस & भारतीय आर्थिक सेवा – भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा, 2020 परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. विविध रिक्त पदांसाठी ही परीक्षा होणार आहे. यूपीएससीमार्फत 16, 17, 18 & 23 ऑक्टोबर 2020  रोजी ही परीक्षा होणार आहे. पेपर १ आणि पेपर २ असे दोन पेर असतील. या परीक्षेत नकारात्मक गुणांकन असेल याचीही उमेदवारांनी नोंद घ्यावी. वस्तुनिष्ठ प्रकारच्या प्रश्नांसाठी उमेदवारांचे चुकीच्या उत्तरांसाठी गुण कापले जातील.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

UPSC CMS & भारतीय आर्थिक सेवा – भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा, 2020 परीक्षेचे अॅडमिट कार्ड परीक्षा सुरू होण्यापूर्वी तीन आठवडे आधी उमेदवारांना मिळणार आहे. ई-अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी उमदेवारांनी रजिस्ट्रेशन आयडी, जन्मतारीख, नाव, वडिलांचं नाव आदि माहिती भरायची आहे. उमेदवारांनी त्यांचे ई-अॅडमिट कार्ड काळजीपूर्वक वाचावे आणि जर कोणत्या चुका असतील तर त्या यूपीएससीच्या लक्षात आणून द्याव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.

UPSC Exam Date

जर उमेदवार त्यांच्या ई-अॅडमिट कार्ड मध्ये दिलेल्या परीक्षा केंद्राऐवजी अन्य परीक्षा केंद्रावर गेला आणि तेथून त्याने त्याचा पेपर दिला, तर तो वैध मानला जाणार नाही.

ही परीक्षा ५५९ रिक्त पदांच्या भरती साठी होत आहे. ही कम्बाइंड मेडिकल सर्व्हिसेस एक्झाम २०२० पुढीलप्रमाणे होईल –

  • UPSC CMS 2020 परीक्षेची – २२ ऑक्टोबर २०२०
    • पेपर १ ची वेळ – ९.३० ते ११.३० – विषय – जनरल मेडिसीन अँड पेडिअॅट्रिक्स
    • पेपर २ ची वेळ – दु. २ ते ४ – विषय – अ) सर्जरी, ब) गायनॅकॉलॉजी अँड ऑबस्टेट्रिक्स क) प्रिव्हेन्टिव्ह अँड सोशल मेडिसीन
  • UPSC भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा, 2020 परीक्षेची तारीख

UPSC Exam Date

ई-अॅडमिट कार्ड यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. या संकेतस्थळाची लिंक पुढे देण्यात येत आहे. अॅडमिट कार्ड पोस्टाने पाठवले जाणार नाही, याची उमेदवारांनी दखल घ्यावी.

लेखी परीक्षा संगणकआधारित पद्धतीने होणार आहे. या परीक्षेचे एक डेमो मॉड्युल देखील यूपीएससीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For  UPSC Exam 2020 Date Released
वेळापत्रक डाउनलोड : https://upsc.gov.in/


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Sanjay gawas says

    No

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड