बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी – जाणून घ्या
Bank of India Recruitment
Bank of India Recruitment : Bank of India मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; आजपासून ऑनलाइन अर्जाला सुरुवात
Bank of India Recruitment : बँक ऑफ इंडियाने 214 अधिकारी पदांसाठी अर्ज मागविलेले आहेत. याअंतर्गत इकॉनॉमिस्ट, स्टेटिस्टिशियन, रिस्क मॅनेजर, क्रेडिट ऑफिसर यांच्यासह इतरही पदेही भरण्यात येणार आहेत. या पदांवर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व वेतनश्रेणी स्वतंत्रपणे निश्चित केली जाणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत सूचना एकदा वाचणे आवश्यक आहे, जी खाली दिलेली आहे. त्याचबरोबर या पदांवरील सर्व उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवार बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
शैक्षणिक पात्रताः
इकॉनॉमिस्ट (स्केल IV)च्या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अर्थशास्त्र/इकोनॉमेट्रिक्समध्ये पीएचडी पदवी किंवा 5 वर्षांत विषयात पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. पदांनुसार शैक्षणिक पात्रता सविस्तरपणे दिली आहे.
खालीलप्रमाणे पदे पोस्टच्या अनुसार वेगळ्या पद्धतीने निश्चित केली जातात-
महत्त्वाच्या तारखा
- ऑनलाईन अर्ज प्रारंभ तारीख: 16 सप्टेंबर 2020
- ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 30 सप्टेंबर 2020
- अर्ज फी जमा करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2020
एससी, एसटी, पीडब्ल्यूडी प्रवर्गात 175 रुपये जमा करावे लागतील. याशिवाय सर्वसाधारण आणि इतर प्रवर्गातील लोकांना 850 रुपये जमा करावे लागतील. अर्ज फी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंगद्वारे भरता येईल.
अर्ज प्रक्रिया:
वरील पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार संबंधित वेबसाइट www.bankofindia.co.in/ Career वर जाऊन दिलेल्या सूचनांनुसार ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करतात. निवडलेल्या उमेदवारांची निवड ऑनलाइन चाचणी/किंवा जीडी/वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे केली जाईल.
सोर्स : लोकमत
Table of Contents