बँक ऑफ इंडिया भरती २०२०

Bank of India Bharti 2020

बँक ऑफ इंडिया अंतर्गत कोल्हापूर आणि सांगली येथे संकाय सदस्य, कार्यालय सदस्य, परिचर पदांच्या एकूण ६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मे २०२० आहे.

 • पदाचे नाव – संकाय सदस्य, कार्यालय सदस्य, परिचर
 • पद संख्या – ६ जागा
 • नोकरी ठिकाण – कोल्हापूर आणि सांगली
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – बँक ऑफ इंडिया, कोल्हापूर झोनल ऑफिस, १५१९ सी, जयधवल, बिल्डींग, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० मे २०२० आहे.

रिक्त पदांचा तपशील – Bank of India Vacancies 2020

अ. क्र.पदाचे नावरिक्त जागा
संकाय सदस्य०३
कार्यालय सदस्य०२
परिचर०१

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/36xTQzf
अधिकृत वेबसाईट : https://www.bankofindia.co.in/


10 Comments
 1. Kimaya lotankar says

  Mumbai madhe job aahe ka

 2. Rahul says

  Form kaha pemilega

 3. Sonal shah says

  10th pass in Pune bank mdhe job ahe ka

  1. MahaBharti says
 4. Mayuri says

  Sir / mam come kuthey bhetanar tell me

 5. Mayuri says

  Sir / mam fome kuthey bhetanar tell me

 6. Akshay Langote says

  Corona chalu ahe tyamule kolhapur madhye jata yeil ka
  Ani form kuthe milel

 7. Akshay Langote says

  Form kuthe milel

 8. Priyanka Todkar says

  Form konta fillup kraycha?

 9. Chavhan dipika chandrakant says

  MSc botany sathi Kahi job ahe ka

Leave A Reply

Your email address will not be published.