JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

‘एनएमएमएस’ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा सुरळीत | उत्तरतालिका लवकरच जाहीर होणार

NMMS Exam Answer Key 2024

NMMS Exam Answer Key: राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील (एनएमएमएस) विद्याध्यर्थ्यांसाठी होणारी शिष्यवृत्ती परीक्षा आज जिल्ह्यातील ३१ केंद्रांवर सुरळीत पार पडली. जिल्ह्यातील १५ हजार ४०२ विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित होते. माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी विविध केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. शिष्यवृत्ती परीक्षेत १५ हजार ४८५ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले होते. यातील ८३ विद्यार्थी गैरहजर राहिले, तर १५ हजार ४०२ विद्यार्थ्यांची परीक्षा दिली. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सातारा शहरात महाराजा सयाजीराव विद्यालय व जिल्ह्यातील इतर ३० केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी केंद्रावर शिक्षण विभागातील विविध अधिकाऱ्यांनी भेटी देऊन माहिती घेतली


NMMS Exam Answer Key

NMMS Exam Answer Key: The Maharashtra State Examination Council has declared the Final Answer Sheets Of the NMMS Exam Announced 8th Standard Pune. The exam was conducted on the 19th of June 2021. Candidates can visit ‘www.mscepune.in/’ OR ‘https://nmmsmsce.in/’ to download the answer sheet. Further details are as follows:-

NMMS Exam Answer Key 2021-22 (Out)

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत इयत्ता आठवीसाठी घेतलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) १९ जून २०२१ रोजी घेण्यात आलेली होती. या परीक्षेची अंतिम उत्तरसूची परिषदेच्या ‘www.mscepune.in/’ आणि ‘https://nmmsmsce.in/’ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी दिली आहे.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

NMMS Answer Key 2022

  • ‘एनएमएमएस’ या परीक्षेच्या मॅट आणि सॅट पेपरच्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी किंवा आक्षेप असल्यास ते परीक्षा परिषदेकडे ४ जुलैपर्यंत पाठविण्याबाबत कळविण्यात आले होते.
  • दिलेल्या मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाइन निवेदनांवर विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आली आहे.
  • या अंतिम उत्तरसूचीबाबत कोणतेही निवेदन आणि आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत.
  • तसेच या परीक्षेसाठी गुणपडताळणी केली जात नाही, याची मुख्याध्यापक, पालक, विद्यार्थी यांनी नोंद घ्यावी.
  • या अंतिम उत्तरसूचीनंतर एनएमएमएस या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल लवकरच परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असे दराडे यांनी सांगितले.

अधिकृत वेबसाईट 1 – www.mscepune.in

अधिकृत वेबसाईट 2 – nmmsmsce.in

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड