Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

भारतीय वनीकरण संशोधन व शिक्षण परिषद अंतर्गत विविध पदांची भरती

ICFRE Bharti 2020

ICFRE Bharti 2020 : भारतीय वनीकरण संशोधन व शिक्षण परिषद (ICFRE) अंतर्गत रिसर्च असोसिएट (आरए) आणि वरिष्ठ प्रकल्प फेलोशिप (एसपीएफ) पदांच्या एकूण 6 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावरिसर्च असोसिएट (आरए) आणि वरिष्ठ प्रकल्प फेलोशिप (एसपीएफ)
  • पद संख्या – 6 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – adg_admin@icfre.org
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 सप्टेंबर 2020 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.icfre.org

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For ICFRE Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/32qmxgO
अधिकृत वेबसाईट : http://www.icfre.org/


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. priyanka says

    I am bsc graduate please contact me for this job

  2. Dnyaneshwar says

    एस टी महामंडळ भरती केव्हा होणार

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड