विद्यार्थ्यांकरिता मोफत UPSC/ MPSC तसेच इतर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्रशिक्षण!!

MPSC UPSC Online Training

PMC UPSC/ MPSC Competitive Exam Guidance Training

MPSC UPSC Online Training : Pune Municipal Corporation has decided to start a free coaching center for students preparing for competitive exams. There will be a batch of 150 students (100 students reserved categories, 50 student open categories) for free competitive examination guidance training. Students will be admitted through an entrance test. Interested candidates should apply online immediately. The deadline to apply is February 18, 2022. Further details are as follows:-

UPSC MPSC Training Online Application 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पुणे महानगरपालिकेने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत कोचिंग सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्रशिक्षाकरिता 150 विद्यार्थ्यांची (100 विद्यार्थी राखीव गट, 50 विद्यार्थी खुला गट) बॅच असेल. विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश दिला जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी त्वरित ऑनलाईन अर्ज करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  18 फेब्रुवारी 2022 आहे.

MPSC UPSC Online Training

पुणे महानगरपालिकेने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत कोचिंग सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या कोचिंग सेंटरद्वारे केंद्रीय लोकसेवा व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहयोगाने महानगरपालिका हे कोचिंग सेंटर चालवणार आहे. या सेंटरमधून यूपीएससी व एमपीएससी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यावर 17 हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. एकूण 150 विद्यार्थ्यांना या कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश दिला जाणार आहेत. मोफत कोचिंग सेंटरच्या या प्रस्तवाला स्थायी समितीच्या बैठकीत नुकतीच मान्य मिळाली आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार या सेंटरमध्ये अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन मिळणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने याने यांनी दिली आहे.

या सुविधा मिळणार 

  • Expert guidance for pre-examination, main examination and interview
  • Organizing interview skills and group discussions
  • All the practice exams and interviews will be prepared.

पुणे महानगरपालिकेच्या सामाजिक विभागाकडून या कोचिंग सेंटरच्या समन्वयाचे काम पाहिले जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. या सेंटर द्वारे विद्यार्थ्यांच्यावर असलेला आर्थिक भार कमी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. समाजातील विशेषतः आर्थिकदृटया दुर्बला घटकातील विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यामुळे कोणत्याही प्रकारचा आर्थिक ताण न घेता गरजू विद्यार्थी पूर्ण एकाग्रतेने अभ्यास करू शकणार आहेत. सेंटरमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना खालील सुविधा मिळणार आहेत. इतकच नव्हेतर प्रवेश परीक्षेत मिळालेले गुण व संबंधित विद्यार्थ्याची आर्थिक स्थितीही तपासली जाणार असल्याचे माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अर्ज करा करायचा – https://bit.ly/3rYiiGh

महत्त्वाचे कागदपत्रे – https://bit.ly/3LEKd5Q

ऑनलाईन अर्ज करा – https://bit.ly/3GQ8CBO


MPSC UPSC Online Training : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी) सुरू असलेले प्रशिक्षण वर्ग बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी बार्टीने पुढाकार घेत केवळ अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांनाच नव्हे तर स्पर्धा परीक्षेच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रशिक्षण देण्यास सुरवात केली आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बार्टी मार्फत सुरू असलेले एमपीएससी, यूपीएससी आणि आयबीपीएससह सर्व प्रशिक्षण वर्ग बंद आहेत. ;त्यामुळे राज्यातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात मार्गदर्शनापासून वंचित आहेत. लॉकडाऊनच्या काळात गावी अडकलेल्या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी आर्थिक चणचण भासत आहे. ऑनलाईन पद्धतीने व्यावसायिक प्रशिक्षण वर्गाचे प्रशिक्षण शुल्क भरण्यासाठी उमेदवारांकडे पैसे नाहीत. या पार्श्वभूमीवर बार्टीचे महासंचालक कैलास कणसे यांनी ऑनलाईन प्रशिक्षणाचा निर्णय घेतला.

या प्रशिक्षणाची सुरुवात 24 जुलैपासून झाली आहे. वेबिनार तसेच यु ट्यूब, फेसबुकच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण भागातील दीड लाखांपेक्षा जास्त उमेदवार प्रशिक्षणात सहभागी झाले आहेत. बार्टीच्या प्रशिक्षणात ;प्रशिक्षक तज्ज्ञ आणि अधिकारी विद्यार्थ्यांना राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, भूगोल यासह विविध विषयांवर मोफत मार्गदर्शन करीत आहेत. प्रशिक्षण दररोज सकाळी 8 ते 12 यावेळेत ‘बार्टी ऑनलाइन एमपीएससी’वर होत आहे. पुढील आठवड्यात यूपीएससी आणि आयबीपीएसचे ऑनलाईन प्रशिक्षण सुरु होणार आहे.

प्रशिक्षण वर्गासाठी हजारो विद्यार्थी सहभागी झाले आहेत. मोफत ऑनलाईन प्रशिक्षणामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे – कैलास कणसे, महासंचालक, बार्टी.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. Nikita patil says

    Which link used for this course

  2. Mehul D. sawsakde says

    Sir link send kra na.

  3. Ashwini Bahiram says

    Sir mala link send kr na

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड