ठाणे महानगरपालिका अंतर्गत विद्यार्थ्यांकरिता मोफत UPSC परीक्षा मार्गदर्शन प्रशिक्षण!! -PMC UPSC Competitive Exam Guidance Training

PMC UPSC Competitive Exam Guidance Training

MPSC UPSC Online Training: The Chintamanrao Deshmukh Administrative Training Institute, operated by the Thane Municipal Corporation, is a leading institute that provides free guidance for students preparing for UPSC examinations. Thane Municipal Corporation is the only municipal corporation in India running such an administrative training institute. For the academic year 2026-27, the institute will start a Foundation Course for UPSC Civil Services Preliminary Examination preparation. Students who have passed Higher Secondary or Diploma examinations and are currently studying in the first or second year of degree courses such as Science, Commerce, Arts, or Engineering are eligible to apply. Interested candidates can submit their online applications from 10 June 2026 to 29 July 2026 through the official website www.cdinstitute.net.

 चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेमार्फत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व परीक्षेसाठी “स्पर्धा परीक्षा पूर्व तयारी मार्गदर्शन वर्ग २०२६-२७ (Foundation Course)” सुरु करण्यात येणार आहे. या मार्गदर्शन वर्गात प्रवेश घेणेकरिता उच्च माध्यमिक परीक्षेत विज्ञान, वाणिज्य, कला शाखेत व पदविका परीक्षेत (Diploma Course) उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत. सदर प्रवेश परीक्षेस इच्छुक विद्यार्थ्यांनी दिनांक १०/०६/२०२६ ते २९/०७/२०२६ या कालावधीत संस्थेच्या अधिकृत www.cdinstitute.net या संकेत स्थळावर उपलब्ध असलेल्या https://cdinstitute.register.epravesh.com/ या लिंक मधील विहीत नमुन्यात अर्ज सादर करावा.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी 👉येथे पहा

ऑनलाईन अर्ज करा


PMC UPSC Competitive Exam Guidance Training

MPSC UPSC Online Training: Pune Municipal Corporation has decided to start a free coaching center for students preparing for competitive exams. There will be a batch of 140 students for free competitive examination guidance training. Students will be admitted through an entrance test. Interested candidates should apply online immediately. The deadline to apply is 02nd June 2026. Further details are as follows:-

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२७ करिता विद्यार्थी / प्रशिक्षणार्थी यांना पूर्णवेळ पूर्व प्रशिक्षण मिळणेकरिता ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या “पूर्व परीक्षा मार्गदर्शन वर्गात (Prelims Batch)” प्रवेश देणेकरिता संस्थेमार्फत रविवार, दिनांक ०७ जून २०२६ रोजी सकाळी ११.०० ते १.०० या वेळेत एक लेखी प्रवेश परीक्षा ऑफलाईन पध्दतीने घेतली जाणार आहे. प्रस्तुत जाहिरातीत नमुद केलेल्या अटी व शर्तीची पुर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

या संस्थेत सन २०२६ च्या “पूर्व परीक्षा मार्गदर्शन वर्गात (Prelims Batch)” प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी/प्रशिक्षणार्थीनी दिनांक १५/०४/२०२६ ते ०२/०६/२०२६ या कालावधीत संस्थेच्या अधिकृत संकेत स्थळावर उपलब्ध असलेल्या (https://cdinstitute.register.epravesh.com/) या लिंक मधील विहीत नमुन्यात अर्ज सादर करावा. टपालद्वारे, कुरिअरद्वारे, तसेच ई-मेल द्वारे प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत किंवा विचारात घेतले जाणार नाहीत, याची नोंद घेण्यात यावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी 👉येथे पहा

ऑनलाईन अर्ज करा


PMC UPSC/ MPSC Competitive Exam Guidance Training

MPSC UPSC Online Training : Pune Municipal Corporation has decided to start a free coaching center for students preparing for competitive exams. There will be a batch of 150 students (100 students reserved categories, 50 student open categories) for free competitive examination guidance training. Students will be admitted through an entrance test. Interested candidates should apply online immediately. The deadline to apply is February 18, 2022. Further details are as follows:-

UPSC MPSC Training Online Application 

पुणे महानगरपालिकेने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत कोचिंग सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्रशिक्षाकरिता 150 विद्यार्थ्यांची (100 विद्यार्थी राखीव गट, 50 विद्यार्थी खुला गट) बॅच असेल. विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश दिला जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी त्वरित ऑनलाईन अर्ज करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  18 फेब्रुवारी 2022 आहे.

MPSC UPSC Online Training

पुणे महानगरपालिकेने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत कोचिंग सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या कोचिंग सेंटरद्वारे केंद्रीय लोकसेवा व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहयोगाने महानगरपालिका हे कोचिंग सेंटर चालवणार आहे. या सेंटरमधून यूपीएससी व एमपीएससी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यावर 17 हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. एकूण 150 विद्यार्थ्यांना या कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश दिला जाणार आहेत. मोफत कोचिंग सेंटरच्या या प्रस्तवाला स्थायी समितीच्या बैठकीत नुकतीच मान्य मिळाली आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार या सेंटरमध्ये अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन मिळणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने याने यांनी दिली आहे.

या सुविधा मिळणार 

  • Expert guidance for pre-examination, main examination and interview
  • Organizing interview skills and group discussions
  • All the practice exams and interviews will be prepared.

पुणे महानगरपालिकेच्या सामाजिक विभागाकडून या कोचिंग सेंटरच्या समन्वयाचे काम पाहिले जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. या सेंटर द्वारे विद्यार्थ्यांच्यावर असलेला आर्थिक भार कमी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. समाजातील विशेषतः आर्थिकदृटया दुर्बला घटकातील विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यामुळे कोणत्याही प्रकारचा आर्थिक ताण न घेता गरजू विद्यार्थी पूर्ण एकाग्रतेने अभ्यास करू शकणार आहेत. सेंटरमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना खालील सुविधा मिळणार आहेत. इतकच नव्हेतर प्रवेश परीक्षेत मिळालेले गुण व संबंधित विद्यार्थ्याची आर्थिक स्थितीही तपासली जाणार असल्याचे माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अर्ज करा करायचा – https://bit.ly/3rYiiGh

महत्त्वाचे कागदपत्रे – https://bit.ly/3LEKd5Q

ऑनलाईन अर्ज करा – https://bit.ly/3GQ8CBO


MPSC UPSC Online Training : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी) सुरू असलेले प्रशिक्षण वर्ग बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी बार्टीने पुढाकार घेत केवळ अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांनाच नव्हे तर स्पर्धा परीक्षेच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रशिक्षण देण्यास सुरवात केली आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बार्टी मार्फत सुरू असलेले एमपीएससी, यूपीएससी आणि आयबीपीएससह सर्व प्रशिक्षण वर्ग बंद आहेत. ;त्यामुळे राज्यातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात मार्गदर्शनापासून वंचित आहेत. लॉकडाऊनच्या काळात गावी अडकलेल्या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी आर्थिक चणचण भासत आहे. ऑनलाईन पद्धतीने व्यावसायिक प्रशिक्षण वर्गाचे प्रशिक्षण शुल्क भरण्यासाठी उमेदवारांकडे पैसे नाहीत. या पार्श्वभूमीवर बार्टीचे महासंचालक कैलास कणसे यांनी ऑनलाईन प्रशिक्षणाचा निर्णय घेतला.

या प्रशिक्षणाची सुरुवात 24 जुलैपासून झाली आहे. वेबिनार तसेच यु ट्यूब, फेसबुकच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण भागातील दीड लाखांपेक्षा जास्त उमेदवार प्रशिक्षणात सहभागी झाले आहेत. बार्टीच्या प्रशिक्षणात ;प्रशिक्षक तज्ज्ञ आणि अधिकारी विद्यार्थ्यांना राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, भूगोल यासह विविध विषयांवर मोफत मार्गदर्शन करीत आहेत. प्रशिक्षण दररोज सकाळी 8 ते 12 यावेळेत ‘बार्टी ऑनलाइन एमपीएससी’वर होत आहे. पुढील आठवड्यात यूपीएससी आणि आयबीपीएसचे ऑनलाईन प्रशिक्षण सुरु होणार आहे.

प्रशिक्षण वर्गासाठी हजारो विद्यार्थी सहभागी झाले आहेत. मोफत ऑनलाईन प्रशिक्षणामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे – कैलास कणसे, महासंचालक, बार्टी.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड