आदिवासी विभाग भरती निकाल जाहीर येथे चेक करा आपला निकाल! – Maharashtra Adivasi Vikas Vibhag Result 2025
Maha Tribal Result @ tribal.maharashtra.gov.in
आदिवासी विभाग भरतीचा निकाल आज १८ मे २०२५ रोजी प्रसिद्ध झाला आहे . हि भरतीची दिनांक ५/१०/२०२४ रोजी आदिवासी विकास विभागातील १७ पदनामांच्या एकुण ६११ रिक्त पदभरतीसाठी सरळसेवा जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होतो. गृहपाल पदाकरीता लेखी IBPS मार्फत पार पडलेली आहे. सद्यस्थितीत अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/ ठाणे/नागपूर / अमरावती विभागनिहाय गृहपाल (स्त्री) या पदांकरीता किमान ४५% गुण प्राप्त करणारे परिक्षार्थी यांची गुणवत्ता यादी https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. खालील लिंक वरून आपण आपल्या जिल्ह्यातील यादी डाउनलोड करू शकता.
- निकाल अपर आयुक्त, नागपुर गृहपाल (पुरुष)
- निकाल अपर आयुक्त, ठाणे गृहपाल (पुरुष)
- निकाल अपर आयुक्त, अमरावती गृहपाल (पुरुष).
- निकाल अपर आयुक्त, ठाणे गृहपाल (महिला)
- निकाल अपर आयुक्त, नाशिक गृहपाल (महिला)
- निकाल अपर आयुक्त, नागपुर गृहपाल (महिला)
- निकाल अपर आयुक्त, अमरावती गृहपाल (महिला)
- निकाल अपर आयुक्त, नाशिक गृहपाल (पुरुष)