शिक्षण विद्यापीठाच्या 133 सहाय्यक प्राध्यापक भरतीची निवड यादी जाहीर | Pune University Bharti Result

Pune University Bharti Result

Pune University Bharti Result: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी मुलाखती दिलेल्या उमेदवारांची निवड यादी जाहीर केली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दोन दिवसांत नियुक्तीपत्र देण्यात येईल. विद्यापीठाने विविध शैक्षणिक विभागांमध्ये 133 पदांची भरती जाहीर केली होती, ज्यासाठी उमेदवारांनी 8 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2024 दरम्यान अर्ज केले होते. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

त्यानंतर, मुलाखतींमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर गुणवत्ता यादी तयार केली गेली आहे. या यादीतील उमेदवारांना 28 ते 30 नोव्हेंबर 2024 या कालावधीत संबंधित विभागांकडून नियुक्तीपत्र दिले जाणार आहेत. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करत असताना दिलेल्या माहिती आणि कागदपत्रांची सत्यता पडताळणी केल्यानंतरच ही यादी तयार करण्यात आली आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

निवडलेल्या उमेदवारांना 2024-25 शैक्षणिक वर्षासाठी करार पद्धतीवर नियुक्ती दिली जाईल, त्यामुळे त्यांना काही महिने विद्यापीठात काम करण्याची संधी मिळेल.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड